SCORECARD - भारताने नागपूर कसोटीसह मालिका जिंकली

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेच्या नागपूरच्या विदर्भ मैदानावर सुरू असलेल्या तिसऱ्या टेस्टमध्ये टीम इंडियाननं इतिहास घडवलाय. दक्षिण आफ्रिकेला १२४ धावांनी पराभूत करून ४ सामन्यांच्या मालिकेत २-० विजय मिळविला आहे. गेली ९ वर्षे दक्षिण आफ्रिका संघ परदेशात अपराजित राहिला होता. 

Updated: Nov 27, 2015, 03:34 PM IST

नागपूर : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेच्या नागपूरच्या विदर्भ मैदानावर सुरू असलेल्या तिसऱ्या टेस्टमध्ये टीम इंडियाननं इतिहास घडवलाय. दक्षिण आफ्रिकेला १२४ धावांनी पराभूत करून ४ सामन्यांच्या मालिकेत २-० विजय मिळविला आहे. गेली ९ वर्षे दक्षिण आफ्रिका संघ परदेशात अपराजित राहिला होता. 

 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.