भारत 'अजिंक्य', झिम्बाब्वेला व्हाइटवॉश

 भारताने तीन सामन्यांच्या वन डे मालिकेत झिम्बाव्बेचा ३-० असा व्हाइटव़ॉश देत मालिका खिशात घातली. भारताकडून मराठमोळ्या केदार जाधव याने नाबाद सेंच्युरी झळकावली. 

Updated: Jul 17, 2015, 07:24 PM IST

हरारे :  भारताने तीन सामन्यांच्या वन डे मालिकेत झिम्बाव्बेचा ३-० असा व्हाइटव़ॉश देत मालिका खिशात घातली. भारताकडून मराठमोळ्या केदार जाधव याने नाबाद सेंच्युरी झळकावली. 

 

 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.