आयपीएल - ९ : टीम मुंबई इंडियन्स

आयपीएलच्या नवव्या सीझनला सुरुवात आज पासून सुरुवात होणार आहे. मागच्या वर्षी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने कप जिंकला होता. 

Updated: Apr 8, 2016, 06:32 PM IST
आयपीएल - ९ : टीम मुंबई इंडियन्स title=

मुंबई : आयपीएलच्या नवव्या सीझनला सुरुवात आज पासून सुरुवात होणार आहे. मागच्या वर्षी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने कप जिंकला होता. 

यावर्षी मुंबईच्या संघात काही नव्या खेळाडुंचा समावेश करण्यात आलाय. पाहा कोणते खेळाडू मुंबई इंडियन्सच्या संघात असणार आहेत.

टीम मुंबई इंडियन्स

रोहित शर्मा (कर्णधार)
कोरे अँडरसन
जसप्रित बुम्रा
जोस बटलर
उन्मुक्त चंद
मर्चंट लांगे
श्रेयस गोपाल
हरभजन सिंग
किशोर कामत
सिद्धेश लाड
मिशेल मॅकक्लिंघन
लसिथ मलिंगा
हार्दिक पांड्या
कृणाल पांड्या
पार्थिव पटेल
केरन पोलार्ड
दीपक पुनई
नितेश राणा
जितेश शर्मा
अंबती रायडू
नथू सिंग
लेंडल सिमन्स
टीम साऊथी
जगदिशा सुचित
विनय कुमार
अक्षय वाखरे