इरफानचा पत्नी सोबतचा सेल्फी ठरला 'फिरकी'चा मानकरी

टीम इंडियाचा माजी ऑलराऊंडर इरफान पठाणने निकाह केला आहे.

Updated: Feb 9, 2016, 12:25 AM IST
इरफानचा पत्नी सोबतचा सेल्फी ठरला 'फिरकी'चा मानकरी

मुंबई : टीम इंडियाचा माजी ऑलराऊंडर इरफान पठाणने निकाह केला आहे. निकाह नंतर इरफानने आपल्या पत्नीसोबतचा एक सेल्फी ट्विटरवर शेअर केला, मात्र फॅन्सना खुश करण्याचा इरफानचा उद्देश तसा पूर्ण झाला नाही. 

कारण या फोटोत इरफान यांची पत्नी बुरख्यात आहे. इरफान यांची काही फॅन्सने फिरकीही घेतली, बदल्यात, इरफानने बचावात्मक उत्तरंही दिलीत, फॅन्सने इरफानला शुभेच्छाही दिल्या.