इरफान खान

18 वर्षांनंतर 'मेट्रो...इन दिनो' घेऊन आले अनुराग बसू; कोणाची होती 'ही' कल्पना

18 वर्षांनंतर 'मेट्रो...इन दिनो' घेऊन आले अनुराग बसू; कोणाची होती 'ही' कल्पना

metro in dino: दिग्दर्शक अनुराग बसू सध्या आपल्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आले आहेत. 'मेट्रो...इन दिनो' हा त्यांचा नवा चित्रपट 18 वर्षांपूर्वीच्या 'लाइफ इन अ मेट्रो'चा सिक्वेल आहे. अलीकडेच एका मुलाखतीत त्यांनी हा चित्रपट पुन्हा का बनवला आणि त्याची कल्पना कुणाची होती, याचा खुलासा केला.

Jul 2, 2025, 01:10 PM IST
पाकिस्तानला येणार का? प्रश्न ऐकताच काय म्हणाला होता इरफान खान? IND- PAK तणावादरम्यान अभिनेत्याचा व्हिडीओ व्हायरल

पाकिस्तानला येणार का? प्रश्न ऐकताच काय म्हणाला होता इरफान खान? IND- PAK तणावादरम्यान अभिनेत्याचा व्हिडीओ व्हायरल

India Pakistan Tension : पाकिस्तानला येणार का? पत्रकाराच्या प्रश्नावर इरफान खाननं दिलेलं उत्तर आजही तितकीच दाद मिळवतंय... वारंवार पाहिला जातोय त्याचा हा व्हिडीओ...   

May 14, 2025, 02:17 PM IST
इलेक्ट्रिशियन बनला सुपरस्टार!राजेश खन्नाच्या घरातील AC केला होता दुरूस्त; मुस्लिम घरात जन्माला येऊन ब्राह्मणांप्रमाणे वागायचा

इलेक्ट्रिशियन बनला सुपरस्टार!राजेश खन्नाच्या घरातील AC केला होता दुरूस्त; मुस्लिम घरात जन्माला येऊन ब्राह्मणांप्रमाणे वागायचा

फोटोमध्ये दिसणारा चिमुकल्याने बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी इलेक्ट्रिशियनचं काम केलं होतं. सुपरस्टार राजेश खन्ना यांच्या घरातील एसी या अभिनेत्याने दुरुस्त केला आहे. त्याने बॉलिवूडमध्ये आपल्या बळावर नाव कमवलं. 

May 4, 2025, 01:38 AM IST
'माझ्या मुलाला सोडा'; इरफान खानच्या पत्नीची विनंती, मुलगा बाबिल Depression मध्ये

'माझ्या मुलाला सोडा'; इरफान खानच्या पत्नीची विनंती, मुलगा बाबिल Depression मध्ये

Irfaan Khan Son Babil Khan: इरफान खानचा मुलगा बाबिल खान डिप्रेशनचा शिकार; आई सुतापा सगळ्यांना विनंती करत म्हणाली...

Dec 5, 2024, 01:43 PM IST
दूधवाल्याच्या मुलीवर प्रेम, राजेश खन्नासाठी बनला इलेक्ट्रिशन...ओळखा बरं हा सुपरस्टार आहे तरी कोण?

दूधवाल्याच्या मुलीवर प्रेम, राजेश खन्नासाठी बनला इलेक्ट्रिशन...ओळखा बरं हा सुपरस्टार आहे तरी कोण?

Bollywood News : या फोटोमधील चष्मा घालून वडिलांच्या मांडीवर बसलेला मुलगा हा बॉलिवूडचा सुपरस्टार...त्याचे अनेक चित्रपट ब्लॉकबस्टर ठरले. तुम्ही ओळखला का या चिमुकल्याला? 

Aug 1, 2023, 05:33 PM IST
Irrfan Khan : वडिलांच्या आठवणीत मुलाने केलं 'हे' काम

Irrfan Khan : वडिलांच्या आठवणीत मुलाने केलं 'हे' काम

२९ एप्रिल रोजी इरफान खानने अखेरचा श्वास घेतला.   

Oct 10, 2020, 01:03 PM IST
पाहा, निधनानंतर इरफान खान शांततेत विसावतोय

पाहा, निधनानंतर इरफान खान शांततेत विसावतोय

जाण्याच्या पश्चातही जणू तो आपल्यातच आहे

Sep 22, 2020, 09:26 AM IST
सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी इरफान खानच्या मुलाची लक्षवेधी पोस्ट

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी इरफान खानच्या मुलाची लक्षवेधी पोस्ट

अतिशय महत्त्वाचा मुद्दा मांडत म्हटलं आहे....   

Jun 25, 2020, 10:30 AM IST
#SushantSinghRajputSuicide: सुतापा सिकदर यांची कडक शब्दांत प्रतिक्रिया

#SushantSinghRajputSuicide: सुतापा सिकदर यांची कडक शब्दांत प्रतिक्रिया

'माझ्या मनात तुझ्याविषयी कायम एक विशेष स्थान राहिल सुशांत...'

Jun 22, 2020, 12:58 PM IST
आपण पुन्हा भेटेपर्यंत.... इरफानच्या पत्नीची भावूक पोस्ट

आपण पुन्हा भेटेपर्यंत.... इरफानच्या पत्नीची भावूक पोस्ट

दुर्मिळ आजाराने बॉलिवूडच्या दुर्मिळ अभिनेत्याचा जीव घेतला.   

May 30, 2020, 01:21 PM IST
वडिलांच्या आठवणीत बाबिलने शेअर केला व्हिडिओ

वडिलांच्या आठवणीत बाबिलने शेअर केला व्हिडिओ

'साहबजादा' इरफान खान...    

May 2, 2020, 05:16 PM IST
अमुल कंपनीकडून ऋषी कपूर आणि इरफान खान यांना हृदयस्पर्शी श्रद्धांजली

अमुल कंपनीकडून ऋषी कपूर आणि इरफान खान यांना हृदयस्पर्शी श्रद्धांजली

संपूर्ण कलाविश्वावर दुःखाचं डोंगर कोसळलं आहे.  

May 2, 2020, 01:30 PM IST
इरफान खानच्या जाण्यानंतर बॉलिवूडकरांनी व्यक्त केल्या भावना

इरफान खानच्या जाण्यानंतर बॉलिवूडकरांनी व्यक्त केल्या भावना

इरफान खानचं जाण चटका लावून गेलं 

May 1, 2020, 08:42 PM IST
बॉलिवूड विश्वावर शोककळा, २४ तासात २ मोठे धक्के

बॉलिवूड विश्वावर शोककळा, २४ तासात २ मोठे धक्के

बॉलिवूड विश्व पुन्हा हळहळलं...

Apr 30, 2020, 10:32 AM IST
पंतप्रधान मोदी, अमित शाहंकडून इरफान खानला श्रद्धांजली

पंतप्रधान मोदी, अमित शाहंकडून इरफान खानला श्रद्धांजली

दिग्गज अभिनेता इरफान खानच्या निधनाने कलाविश्वावर शोककळा परसली आहे.

Apr 29, 2020, 04:34 PM IST
इरफानच्या जाण्याने नेतेमंडळीही भावूक

इरफानच्या जाण्याने नेतेमंडळीही भावूक

इरफानच्या निधनानंतर राजकीय क्षेत्रातही हळहळ व्यक्त केली जात आहे

Apr 29, 2020, 04:14 PM IST
इरफान खानच्या निधनाने क्रीडा विश्वही हळहळलं

इरफान खानच्या निधनाने क्रीडा विश्वही हळहळलं

 दिग्गज अभिनेता इरफान खानच्या निधनाने कलाविश्वावर शोककळा परसली आहे.

Apr 29, 2020, 03:54 PM IST