इशांत शर्माचा झाला साखरपुडा

भारताचा फास्ट बॉलर इशांत शर्माचा साखरपुडा झाला आहे. प्रतिमा सिंगबरोबर इशांत शर्मानं साखरपुडा केला आहे. 

Updated: Jun 19, 2016, 09:30 PM IST
इशांत शर्माचा झाला साखरपुडा title=

नवी दिल्ली : भारताचा फास्ट बॉलर इशांत शर्माचा साखरपुडा झाला आहे. प्रतिमा सिंगबरोबर इशांत शर्मानं साखरपुडा केला आहे. इशांतचा साखरपुडा झाल्यानंतर रोहित शर्मानं इशांतला शुभेच्छा दिल्या आहेत. शुभेच्छा देतानाच रोहितनं मात्र इशांतची खिल्ली उडवली आहे. आजच्या दिवशी तरी केस कापायचेस असं ट्विट रोहितनं केलं आहे.