ishant sharma

'राहुल द्रविडने जबाबदारी घ्यावी', एनसीएच्या कारभारावर बीसीसीआय नाराज

न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टेस्ट मॅचमध्ये भारताचा ७ विकेटने पराभव झाला.

Mar 2, 2020, 07:57 PM IST

IND vs NZ : ईशांत शर्मा बनवणार विक्रम, झहीर खान निशाण्यावर

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या दुसऱ्या टेस्ट मॅचला शनिवार २९ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे.

Feb 27, 2020, 06:03 PM IST

IND vs NZ: इशांत शर्माकडून झहीर खानच्या रेकॉर्डची बरोबरी

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये भारताने निराशाजनक कामगिरी केली.

Feb 23, 2020, 06:22 PM IST

ईशांत शर्मानं न्यूझीलंडचा निम्मा संघ धाडला माघारी

न्यूझीलंडमध्ये ईशांत शर्माची चांगली कामगिरी

Feb 23, 2020, 11:17 AM IST

टेस्ट सीरिजआधी टेलर म्हणतो, 'बुमराह नाही तर हा बॉलर धोकादायक'

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या टेस्ट सीरिजला शुक्रवारपासून सुरुवात होणार आहे.

Feb 19, 2020, 04:01 PM IST

न्यूझीलंड दौऱ्याआधी टीम इंडियाला धक्का, इशांत शर्माला दुखापत

ऑस्ट्रेलियाविरुद्धची सीरिज जिंकल्यानंतर भारतीय टीम न्यूझीलंडच्या दौऱ्यावर जाणार आहे.

Jan 20, 2020, 06:09 PM IST

दिवाळीचा फोटो शेयर करणं इशांत शर्माला महागात

टीम इंडियाच्या अनेक क्रिकेटपटूंनी दिवाळी सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Oct 29, 2019, 09:12 PM IST

कपिल देव यांचा विक्रम मोडण्यापासून इशांत 'एक पाऊल' लांब

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या दुसऱ्या टेस्ट मॅचला शुक्रवार ३० ऑगस्टपासून सुरुवात होत आहे.

Aug 29, 2019, 02:41 PM IST

World Cup 2019: भारताच्या वर्ल्ड कप टीममध्ये ईशांत शर्मा आरक्षित खेळाडू

...तर भारताच्या वर्ल्ड कप टीममध्ये मिळणार या खेळाडूला संधी

May 7, 2019, 07:53 PM IST

IPL 2019 : पुजारा नसल्याची कुंबळेला खंत

आयपीएलच्या १२व्या मोसमाला मोठ्या दिमाखात सुरुवात झाली आहे.

Mar 28, 2019, 08:21 PM IST

...त्या मॅचनंतर ईशांत शर्मा १५ दिवस रडला, पत्नीनं सावरलं

भारताचा फास्ट बॉलर ईशांत शर्मानं त्याच्या क्रिकेट कारकिर्दीबद्दल अनेक खुलासे केले आहेत.

Jan 21, 2019, 08:53 PM IST

ऑस्ट्रेलियाचा माझा शेवटचा दौरा, जीव तोडून खेळणार- ईशांत शर्मा

भारतीय टीम गुरुवारी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना झाली आहे. २१ नोव्हेंबरपासून भारताच्या या दौऱ्याला सुरुवात होईल.

Nov 17, 2018, 08:00 PM IST

मैदानाबाहेरही लोकेश राहुलचं 'टायमिंग' चुकलं, ट्विटरवर ट्रोल

इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या टेस्टमध्ये भारताचा ६० रननी पराभव झाला आहे. 

Sep 4, 2018, 06:06 PM IST

इंग्लंडनं ४ विकेट गमावल्या, भारत आजच जिंकणार?

तिसऱ्या टेस्टमध्ये भारतानं ठेवलेल्या ५२१ रनचा पाठलाग करताना इंग्लंडची अवस्था आणखी वाईट झाली आहे.

Aug 21, 2018, 06:02 PM IST

ईशांत शर्माचे चौथ्या दिवसाच्या सुरुवातीलाच इंग्लंडला धक्के

तिसऱ्या टेस्ट मॅचच्या चौथ्या दिवसाच्या सुरुवातीलाच ईशांत शर्मानं इंग्लंडला धक्के दिले आहेत. 

Aug 21, 2018, 04:24 PM IST