टी-२० वर्ल्डकप : भारत vs बांग्लादेश : १ रन्सने टीम इंडिया विजयी

 टी-२० वर्ल्डकप : भारत vs बांग्लादेश : १ रन्सने टीम इंडिया विजयी

Updated: Mar 23, 2016, 11:37 PM IST

बांग्लादेशला हरवून भारताने उधळले विजयाचे रंग

बंगळुरु : शेवटच्या बॉलपर्यंत रंगलेल्या सामन्यात भारताने बांग्लादेशचा एका रन्सने पराभव करत टी २० विश्वचषकात आपले आव्हान जिंवत ठेवले. या पराभमुळे बांग्लादेशचे टी २० विश्वचषकातील आव्हान संपले आहे. टीम इंडियाने १४७ रन्सचे टार्गेट ठेवले होते.

पाहा लाईव्ह स्कोर