किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध मुंबई इंडियन्स

किंग्ज इलेव्हन विरुद्ध मुंबई इंडियन्सच्या मॅचमध्ये पंजाबच्या डेव्हिड मिलरनं टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला आहे.

Updated: Apr 26, 2016, 07:29 AM IST
किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध मुंबई इंडियन्स title=

मोहाली: किंग्ज इलेव्हन विरुद्ध मुंबई इंडियन्सच्या मॅचमध्ये पंजाबच्या डेव्हिड मिलरनं टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला आहे. या मॅचमध्ये मुंबईनं कोणतेही बदल केलेले नाहीत. 

यंदाच्या मोसमामध्ये मुंबईनं आत्तापर्यंत 2 मॅच जिंकल्या आहेत, तर 4 मॅचमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर किंग्ज इलेव्हन पंजाबनं 5 पैकी फक्त एकाच सामन्यात विजय मिळवला आहे. 

पाहा लाईव्ह स्कोअर