बॅट्समनची झोप उडविणारा आला नवा मलिंगा ?

 जगभरातील फलंदाजांना आतापर्यंत श्रीलंकेचा फास्ट बॉलर लसिथ मलिंगा यांचा राऊंड आर्म यॉर्कर आतापर्यंत अडचणीत टाकत होता. फलंदाजाला हा फलंदाजांचा याचा तोड मिळत नाही त्यात आयसीसीच्या एका ट्वीटने फलंदाजांची झोप उडवली आहे. 

Updated: Sep 9, 2015, 01:32 PM IST
बॅट्समनची झोप उडविणारा आला नवा मलिंगा ?  title=

नवी दिल्ली :  जगभरातील फलंदाजांना आतापर्यंत श्रीलंकेचा फास्ट बॉलर लसिथ मलिंगा यांचा राऊंड आर्म यॉर्कर आतापर्यंत अडचणीत टाकत होता. फलंदाजाला हा फलंदाजांचा याचा तोड मिळत नाही त्यात आयसीसीच्या एका ट्वीटने फलंदाजांची झोप उडवली आहे. 

या ट्वीटमध्ये फिजीतील गोलंदाज विलामी मनाकिवई याच्या गोलंदाजीचा एक व्हिडिओ टाकला आहे. त्या गोलंदाजीची तुलना श्रीलंकेचा फास्ट बॉलर लसिथ मलिंगांशी केली आहे. 

दरम्यान, या नव्या मलिंगाची गोलंदाजी शैली मलिंगाशी मिळती-जुळती नाही. पण त्याचा यॉर्कर हा अंगठा फोडणारा आहे. या गोलंदाजाविषयी रॉस टेलर आणि केविन ओ ब्रायन यांनीही ट्विट केले आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.