स्कोअरकार्ड : ओमानचा आयर्लंडवर आश्चर्यकारक विजय

धरमशाळा : </strong>ओमान आणि आयर्लंड यांच्यात आयसीसी टी-२० विश्वचकाच्या पात्रता फेरीत आयर्लंडचा धक्कादायक पराभव झाला आहे.

Updated: Mar 9, 2016, 11:51 PM IST
स्कोअरकार्ड : ओमानचा आयर्लंडवर आश्चर्यकारक विजय title=

धरमशाळा : ओमान आणि आयर्लंड यांच्यात आयसीसी टी-२० विश्वचकाच्या पात्रता फेरीत आयर्लंडचा धक्कादायक पराभव झाला आहे. ओमानने दोन विकेट राखत आयर्लंडवर विजय मिळवला आहे. ओमानने मिळवलेल्या या विजयाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. विश्वचषकात हा त्यांच्या पदार्पणाचा सामना होता

<