मुंबई : रिओ ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटन स्पर्धेत पी. व्ही. सिंधूने चांगली कामगिरी केली. तिने पहिला सेट कडवे आव्हान देत जिंकला. मात्र, काही चुकांमुळे तिला पुढच्या दोन सेटमध्ये पराभव झाला. तिने प्रथम मानांकित स्पेनच्या कॅरोलिनाला जोरदार टक्कर दिली. पी. व्ही. सिंधूच्या या कामगिरीचे सर्वच स्तरातून कौतुक होत असून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भारताला सुवर्ण पदकाचे स्वप्न दाखविणाऱ्या पी. व्ही. सिंधूवर पराभवानंतर देखील कौतुकाचा वर्षाव होत आहे. भारताची ती सर्वात कमी वयाची खेळाडू आहे. यापूर्वी ऑलिम्पिकमध्ये सायनाने भारताला कांस्य पदकाची कमाई करुन दिली होती. स्पेनच्या कॅरोलिना मारिनसोबत तिने दिलेली लढत भारतीय बॅडमिंटन चाहता कधीच विसरु शकणार नाही असा आहे. पी. व्ही. सिंधूच्या रौप्य पदकाच्या कमाईचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले. सिंधूची खेळी वर्षानुवर्षे लक्षात राहील, असे पंतप्रधानांनी ट्विटवरुन म्हटले आहे.
शतकांचा बादशहा आणि ऑलिम्पिकचा सदिच्छा दूत सचिनने देखील सिंधूच्या खेळाचे कौतुक केले आहे. यूवा सिंधूने आपल्या खेळाने सर्वांचे मन जिंकले. अशा शब्दात सचिनने सिंधूवर स्तूती केली.
Great game played with grit ; Hearty congrats #PVSindhu on creating history by winning for India Olympic Silver medal #PresidentMukherjee
— President of India (@RashtrapatiBhvn) August 19, 2016
Congrats for the Silver @Pvsindhu1. Very well fought. Your accomplishment at #Rio2016 is historic & will be remembered for years.
— Narendra Modi (@narendramodi) August 19, 2016
#PVSindhu Proud of you pic.twitter.com/7nu4ihCcnJ
— Rajyavardhan Rathore (@Ra_THORe) August 19, 2016
Well played India's youngest individual @Olympics medal winner @Pvsindhu1. You have won our hearts with the splendid performance. #Rio2016
— sachin tendulkar (@sachin_rt) August 19, 2016
#Congratulations to #PVSindhu for power-packed Performance at #RioOlympics2016
Go for Gold ! All the Best !! pic.twitter.com/zpHhcwknlx— Sharad Pawar (@PawarSpeaks) August 18, 2016
Great match P V Sindhu! The first #silver for India at Rio! Very proud! Many congratulations.
— Office of RG (@OfficeOfRG) August 19, 2016
T 2353 -#PVSindhu you played your heart out ! All of India is so so proud of you .. Thank for giving us that moment of pride !!!
— Amitabh Bachchan (@SrBachchan) August 19, 2016
Gold wud hv been gr8but even in it they do mixing,out of 500gm Gold medal,494gm is silver,but u wud know d price of dat 6 gm best,#PVSindhu
— Virender Sehwag (@virendersehwag) August 19, 2016
Hats off to you #PVSindhu .... I have become a great fan of yours ... Congratulations !
— Rajinikanth (@superstarrajini) August 19, 2016