medal

New Delhi Olympic Medal Winner Welcome In Ashoka Hotel PT2M32S

Video | ऑलिम्पिक खेळाडूंचं मायदेशी जंगी स्वागत

New Delhi Olympic Medal Winner Welcome In Ashoka Hotel

Aug 9, 2021, 10:25 PM IST

Tokyo Olympics: सिंधूची विजयी घौडदौड सुरुच; हाँगकाँगच्या 'चेंयुग गँन यी'चा पराभव

भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी.व्ही सिंधूकडून पदक मिळवण्याच्या भारतीयांच्या आशा वाढल्या आहेत.

Jul 28, 2021, 09:44 AM IST

समलैंगिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांना दुती चंदचं 'गोल्डन' प्रत्यूत्तर

दूती चंद 'युनिवहर्सियाड'मध्ये या विभागात 'गोल्ड' जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरलीय

Jul 11, 2019, 03:27 PM IST

रं मर्दा! बजरंग पुनियाचं 'सुवर्ण'यश अभिनंदनना समर्पित

स्पर्धेत मिळालेलं पदक अभिनंदन यांच्यासाठी..... 

Mar 4, 2019, 11:13 AM IST

CWG 2018 : बॉक्सर मेरी कोमची कमाल, नेमबाजीत मिथरवालला कांस्यपदक

ऑस्ट्रेलियाच्या गोल्ड कोस्ट येथे सुरु असलेल्या २१व्या राष्ट्रकुल स्पर्धेतील सातव्या दिवशी भारताचासाठी चांगली बातमी आहे.  

Apr 11, 2018, 08:35 AM IST

कॉमनवेल्थमध्ये कांस्य पटकावणाऱ्या दीपककडे मोबाईलही नाही, कारण...

राष्ट्रकुल स्पर्धेत वेटलिफ्टिंगमध्ये भारताच्या दीपक लाथरनं कांस्य पदक पटकावलं. त्याला ६९ किलो वजनीगटात हे पदक मिळवण्यात यश आलं. भारताचं हे वेटलिफ्टिंगमधील चौथं मेडल ठरलं. मिराबाई चानू आणि संजिता चानूनं भारताला सुवर्ण पदकाची कमाई करुन दिली. तर गुरुराजानं रौप्य पदक मिऴवून दिलं. यानंतर दीपकनं केलेली ही कामगिरी निश्चितच कौतुकास्पद आहे. राष्ट्रकुल स्पर्धेत भारतासाठी यावेळी वेटलिफ्टर्सनं शानदार कामगिरी करुन दिलीय. 

Apr 6, 2018, 11:14 PM IST

अखेर सुशीलकुमार आखाड्याबाहेरच, चाहत्यांची निराशा

भारतीय कुस्तीपटू आणि दुहेरी ऑलिम्पीक विजेता सुशील कुमार याच्यासाठी कुस्तीचा आखाडा आता धुसरच होताना दिसत आहे. 

Jan 20, 2018, 10:23 PM IST

लष्कर दिन : १५ जवानांचा मेडल देऊन सन्मान

भारत दरवर्षी 15 जानेवारीला लष्कर दिन साजरा करतो. आज भारताचा 70वा लष्कर दिन आहे.

Jan 15, 2018, 12:31 PM IST

सुशील कुमार पाठोपाठ साक्षी मलिकने पटकावलं 'सुवर्ण पदक'

दक्षिण आफ्रिकेच्या जोहानिसबर्ग खेळण्यात आलेल्या कॉमनवेल्थ कुस्ती चॅम्पिअनशिपमध्ये भारताची मान अभिमानाने उंचावली आहे. 

Dec 18, 2017, 06:02 PM IST

VIDEO : 'सुवर्ण' विजयानंतरही त्याच्या राष्ट्रगीताला सन्मान नाकारला आणि मग...

एकीकडे आपल्या देशात राष्ट्रगीताच्या दरम्यान उभे राहावं की राहण्याची सक्ती असू नये, याबद्दल वाद सुरू आहे... तर दुसरीकडे अबुधाबीचा एक व्हिडिओ समोर आलाय... जो तुम्हाला विचार करायला भाग पाडतो. 

Oct 27, 2017, 06:00 PM IST

ढेरपोट्या पोलिसांना राष्ट्रपती पदक नाही

पोट सुटलेल्या पोलीसांचा यापुढे राष्ट्रपती पोलीस पदकासाठी विचार केला जाणार नाही.

Sep 15, 2017, 09:05 AM IST

कुस्तीपटू योगेश्वर दत्तला लंडन ऑलिम्पिक सुवर्णपदक शक्य !

भारताचा कुस्तीपटू योगेश्वर दत्तला ऑलिम्पिकचं सुवर्णपदक मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 2012 लंडन ऑलिम्पिकमध्ये योगेश्वर दत्तनं कांस्य पदक पटकावलं होतं. 

Sep 3, 2016, 12:55 PM IST

सिल्वर मेडल विजेती पी. व्ही. सिंधूवर शुभेच्छांचा वर्षाव

रिओ ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटन स्पर्धेत स्पेनच्या कॅरोलिनाला जोरदार टक्कर दिली. पी. व्ही. सिंधूच्या या कामगिरीचे सर्वच स्तरातून कौतुक होत असून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Aug 19, 2016, 10:49 PM IST