carolina marin

भर सामन्यात पीव्ही सिंधू आणि मारिन एकमेकींना भिडल्या, Video व्हायरल... संघटनेची कारवाई

PV Sindhu Carolina Marin Clash : भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू आणि स्पेनची कॅरोलिना मारिन यांच्यात भर सामन्यात भांडण झाली. या भांडणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. संघटनेने या दोन्ही खेळाडूंवर कडक कारवाई केली आहे.

Oct 23, 2023, 07:00 PM IST

VIDEO : 'आधी तिला समजवून सांग'; सामन्यादरम्यानच पीव्ही सिंधूचे 'बेस्ट फ्रेंड'सोबत भांडण

Denmark Open : भारतीय बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूचा डेन्मार्क ओपन सुपर 750 स्पर्धेच्या उपांत्य फेरीत कॅरोलिना मरिनकडून पराभव झाला. मात्र या सामन्यादरम्यान दोघांमध्ये जोरदार वाद झाला. या वादाचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Oct 22, 2023, 01:55 PM IST

Indonesia Masters : फुलराणीने जेतेपद पटकावलं, पण....

प्रतिस्पर्धी खेळाडू कॅरोलिनाच्या दुखापतीमुळे क्रीडारसिकही चिंतातूर 

Jan 27, 2019, 04:06 PM IST

बॅडमिंटन: पी.व्ही.सिंधू विरूद्ध कॅरोलिना मरीन रंगणार सामना

आतापर्यंत या दोघींमध्ये ११ लढती झाल्या आहेत. यातील मरीन यांनी ६ सामने जिंकले आहेत. तर सिंधूनं ५ लढती जिंकल्या आहेत.

Aug 5, 2018, 12:53 PM IST

सिंधूवर बक्षिसांचा वर्षाव, रक्कम ऐकल्यानंतर हैराण झाली मरिन

बॅडमिंटन विश्वातील नंबर वन महिला कॅरोलिना मरिन सध्या बॅडमिंटन प्रीमियर लीगच्या निमित्ताने भारतात आलीये. रिओ ऑलिम्पिक २०१६मध्ये मरिनने सिंधूला हरवत सुवर्णपदक जिंकले होते. मात्र त्यानंतरही मरिनपेक्षा सिंधूनेच सर्वांचे मन जिंकले. 

Jan 12, 2017, 12:13 PM IST

कॅरोलिना मरिनकडून सिंधूचा पराभव

रिओ ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या कॅरोलिना मरिनकडून भारताची बॅडमिंटन स्टार पी.व्ही.सिंधूला पुन्हा पराभवाचा धक्का सहन करावा लागलाय. 

Jan 2, 2017, 08:50 AM IST

सिंधूकडून ऑलिम्पिकचा बदला, सुपर सीरिजमध्ये मारिनचा पराभव

दुबई वर्ल्ड सुपर सीरिज फायनलमध्ये भारताच्या पी.व्ही.सिंधूनं कॅरोलिन मारिनचा पराभव करून सेमी फायनल गाठली आहे.

Dec 16, 2016, 10:12 PM IST

बॅडमिंटन स्टार पी.व्ही.सिंधू आणि कॅरोलिना मरिन आज आमनेसामने

रिओ ऑलिम्पिकमधील अखेरच्या सामन्यात भारताची बॅडमिंटन स्टार पी.व्ही. सिंधू आणि स्पेनची कॅरोलिना मरिन एकमेकींविरुद्ध लढल्या होत्या. दुबई येथे सुरु असलेल्या जागतिक सुपर सीरिज फायनल स्पर्धेत आज या दोघी पुन्हा आमनेसामने येणार आहे. 

Dec 16, 2016, 10:37 AM IST

पी.व्ही.सिंधूने स्पेनच्या कॅरोलिना मरिनला टाकले मागे

रिओ ऑलिम्पिकमधील अंतिम सामन्यात स्पेनच्या कॅरोलिना मरिनने जरी भारताच्या पी.व्ही.सिंधूचा पराभव केला असला तरी ट्विटरच्या मैदानावर सिंधूच सरस ठरलीये. 

Aug 24, 2016, 05:27 PM IST

कॅरोलिना मरिनचा हॉट बिकीनी अवतार

रिओ ऑलिम्पिकमधील बॅडमिंटनच्या गोल्ड मेडल मॅचमध्ये स्पेनच्या कॅरोलिना मरिनने विजय मिळवला. वर्ल्ड नंबर वन असणाऱ्या कॅरोलिनाने खडतर सामन्यात पी.व्ही. सिंधूवर २-१ असा विजय मिळवला. 

Aug 20, 2016, 07:22 PM IST

अंतिम सामन्यात पराभूत होऊनही जिंकली पी. व्ही सिंधू

ऑलिम्पिकमध्ये पहिल्यांदाच भारतीय बॅटमिंटन खेळाडूने अंतिम सामना गाठला.

Aug 20, 2016, 03:28 PM IST

सिल्वर मेडल विजेती पी. व्ही. सिंधूवर शुभेच्छांचा वर्षाव

रिओ ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटन स्पर्धेत स्पेनच्या कॅरोलिनाला जोरदार टक्कर दिली. पी. व्ही. सिंधूच्या या कामगिरीचे सर्वच स्तरातून कौतुक होत असून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Aug 19, 2016, 10:49 PM IST

'फुलराणी'चं सुवर्ण स्वप्न भंगलं, स्पेनच्या कॅरोलिनाकडून पराभूत

ऑल इंग्लंड बॅडमिंट स्पर्धेचे विजेतेपद पटकावण्याचं सायना नेहवालचं स्वप्न अर्धवटच राहिलं. आज झालेल्या फायनलमध्ये स्पेनच्या कॅरोलिन मरिननं सायनाचा १६-२१, २१-१४, २१-७ असा पराभव केला. स्पेनच्या महिला खेळाडूनं ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेचं विजेतेपद पटकावण्याची ही पहिलीच वेळ आहे.  

Mar 8, 2015, 08:20 PM IST

भारताच्या 'फुलराणी’नं जिंकली ऑस्ट्रेलियन सुपर सीरिज

भारताची शटलर क्वीन सायना नेहवालने ऑस्ट्रेलिया सुपर सीरिजच्या विजेतेपदाला गवसणी घातलीय. सायनानं स्पेनच्या कॅरोलिना मरिनला 21-18, 21-11नं पराभूत करत विजेतेपद पटकावलं.

Jun 29, 2014, 12:15 PM IST