मुंबईच्या आशा कायम, बंगळुरूवर ५ विकेट राखून विजय

Updated: May 11, 2016, 11:44 PM IST
मुंबईच्या आशा कायम, बंगळुरूवर ५ विकेट राखून विजय title=

बंगळुरू :  मुंबई इंडियन्सने करो या मरोच्या सामन्यात बंगळुरू रॉयल चॅलेंजर्सचा पाच गडी राखून पराभव करत आयपीएलमधील आपले आव्हान कायम ठेवले आहे. मुंबईचे आता ११ सामन्यात सहा विजयासह १२ गुण झाले आहेत.  या सामन्यात मुंबईने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. 

बंगळुरूने २० षटकात १५१ धावा केल्या होत्या. मुंबईने ही धावसंख्या १९ व्या षटकात पाच गडी राखून पूर्ण केली. 

पाहा लाइव्ह स्कोअर