t20

PHOTO: विराट कोहली टीममध्ये...; T20 वर्ल्डकपपूर्वी रोहित शर्माची सिलेक्टर्सकडे मागणी

T20 World Cup: विराट कोहली गेला बराच काळ टी-20 फॉर्मेटमध्ये खेळलेला नाही. त्यामुळे विराट कोहलीला टी-20 वर्ल्डकपमध्ये स्थान मिळणार नसल्याची चर्चा होती.

Mar 18, 2024, 10:23 AM IST

'भारताला T20 वर्ल्ड कप जिंकायचा असेल तर..'; विराटचा उल्लेख करत संतापले कृष्णामाचारी श्रीकांत

 T20 World Cup Rumour: मागील काही काळापासून भारतीय क्रिकेट नियामक मंडळातील निवड समितीच्या सूत्रांच्या हवाल्याने एक बातमी क्रिकेट विश्वामध्ये चर्चेत आहे. याच बातमीवरुन भारताचा माजी क्रिकेटपटू संतापला आहे.

Mar 16, 2024, 01:28 PM IST

'शाहीन चुकून...', शाहीद आफ्रिदी जाहीर कार्यक्रमात जावयाबद्दल हे काय बोलून गेला; Video Viral

Shahid Afridi On Shaheen Afridi: वर्ल्ड कप 2023 नंतर पाकिस्तानी संघ भारतामधून मायदेशी परतल्यानंतर बाबरने तडकाफडकी आपल्या नेतृत्वाचा राजीनामा दिला.

Jan 2, 2024, 11:43 AM IST

ICC Rankings: ICC रँकिंगमध्ये रिंकू सिंहची आश्चर्यकारक कामगिरी; थेट 'या' स्थानी झेप

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात शदनार अर्धशतक झळकावणारी टीम इंडियाची मधल्या फळीतील फलंदाज रिंकू सिंगने आयसीसी क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे.

T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्या प्राणघातक फलंदाजीने गोलंदाजांना क्लास देणाऱ्या रिंकू सिंगला आयसीसीने भेट दिली आहे. ऑस्ट्रेलियानंतर भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेतील दुसरा सामना गमावला असला तरी, रिंकू सिंगच्या बॅटची ताकद सगळ्यांनाच पाहायला मिळाली. 

Dec 14, 2023, 12:53 PM IST

दक्षिण आफ्रिकेच्या टी-20 सिरीजमध्ये 'या' 3 खेळाडूंना प्लेइंग 11 मध्ये संधी मिळणं कठीण

भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा 10 डिसेंबर ते 7 जानेवारी दरम्यान होणार आहे. या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर टीम इंडियाला 3 टी-20 आंतरराष्ट्रीय, 3 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय आणि 2 कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. सूर्यकुमार यादव टी-20 मालिकेत, केएल राहुल एकदिवसीय मालिकेत आणि रोहित शर्मा कसोटी मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे.

Dec 7, 2023, 02:03 PM IST

'काय लॉलीपॉप देताय का?', युजवेंद्र चहलचा उल्लेख करत हरभजन सिंग संतापला, म्हणाला 'काही समजतं की...'

भारतीय संघातून बराच काळ बाहेर बसल्यानंतर युजवेंद्र चहल अखेर पुनरागमन करत आहे. दक्षिण आफ्रिकेविरोधातील एकदिवसीय मालिकेसाठी युजवेंद्र चहलला संघात संधी देण्यात आली आहे. 

 

Dec 1, 2023, 05:45 PM IST

'मी सगळ्यांना एकच गोष्ट सांगितली, की...'; कॅप्टन सूर्यकुमारचा यंग टीम इंडियाला मोलाचा सल्ला

Suryakumar Yadav On India Vs Australia T-20 Series: 19 नोव्हेंबर रोजी भारतीय संघ वर्ल्ड कप फायनलमध्ये पराभूत झाल्यानंतर चारच दिवसांमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धची ही मालिका सुरु होत आहे.

Nov 23, 2023, 08:46 AM IST

ऑस्ट्रेलियाने त्या 'भारतीयाला' World Cup च्या संघातून वगळलं; अनेकांना बसला धक्का

World Cup Squad Indian Origin Player Did Not Get Chance: भारतामध्ये ऑक्टोबर महिन्यात एकदिवसीय क्रिकेटची विश्वचषक स्पर्धा आयोजित केली जात आहे. यासाठी सर्व देशांनी आपल्या संघांची घोषणा केली आहे. मात्र ऑस्ट्रेलियन संघामध्ये एका भारतीय वंशाच्या खेळाडूचा उत्तम कामगिरीनंतरही डच्चू देण्यात आला आहे. कोण आहे हा खेळाडू आणि त्याची कामगिरी कशी राहिली आहे यावर नजर टाकूयात...

Sep 7, 2023, 01:33 PM IST

ही सौंदर्यवती रिंकूची जबरा फॅन! सामन्यांना आवर्जून हजेरी लावते

Rinku Singh Special Fan: रिंकूने पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात फलंदाजी करताना चमकदार कामगिरी करत सर्वांनाच भूरळ घातली.

Aug 21, 2023, 01:10 PM IST

17 वर्षीय पोराच्या जीवावर UAE ने न्यूझीलंडला हरवलं! स्कोअरकार्ड, Videos पाहून व्हाल थक्क

History In Cricket UAE Beat New Zealand: या दोन्ही संघांमध्ये टी-20 मालिका खेळवली जात असून दुसऱ्या सामन्यामध्ये यजमान संघाने पाहुण्या न्यूझीलंडच्या संघाला मोठा धक्का दिला आहे. 3 सामन्यांची मालिका 1-1 च्या बरोबरमध्ये आली असून तिसरा सामना निर्णायक ठरणार आहे.

Aug 20, 2023, 11:46 AM IST

IND vs WI 3rd T20: कोणाला ठेवावं कोणाला वगळावं? हार्दिक-राहुलसमोर प्रश्नच प्रश्न; पाहा संभाव्य Playing 11

WI vs IND 3rd T20 Playing 11 Prediction: वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यामध्ये भारतीय संघ 0-2 ने पिछाडीवर आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात भारतीय संघाला विजय आवश्यक आहे. आज भारताने सामना गमावला तर 5 सामन्यांच्या मालिकेत यजमान संघ 3-0 ने विजयी आघाडी घेईल.

Aug 8, 2023, 08:13 AM IST

Ind Vs WI: भारताची 'नवी रन मशीन' आज T-20 मध्ये करणार पदार्पण? हार्दिक देणार संधी

India Vs West Indies 2nd T-20: भारतीय संघाचा पहिल्या सामन्यामध्ये पराभव झाला असल्याने हा सामना भारतीय संघाला जिंकणं फारच महत्त्वाचं आहे. या सामन्यामध्ये मागील सामन्यातील संघांमध्ये बदल करुन एका नव्या खेळाडूला संधी दिली जाऊ शकते.

Aug 6, 2023, 02:43 PM IST