सचिन तेंडुलकरने केले प्रणव धनावडेचे कौतुक

Updated: Jan 5, 2016, 03:10 PM IST
सचिन तेंडुलकरने केले प्रणव धनावडेचे कौतुक  title=

 

मुंबई : वैयक्तिक १००९ धावांची खेळी करून जागतिक स्तरावर नाव कोरणाऱ्या कल्याणचा सुपूत्र प्रणव धनावडे याचे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने कौतुक केले आहे.

 

सचिनने केलेल्या ट्विटमध्ये म्हटेल आहे की, जगात १००० धावा करणारा पहिला फलंदाज बनल्याबद्दल प्रणवचे अभिनंदन. यशाची आणखी शिखरे पादाक्रांत करायची आहेत. 

पाहा काय म्हटला सचिन.