pranav dhanawade

One Day Cricket : Not Out 508 धावा ठोकण्याचा पराक्रम; नागपुरच्या खेळाडूची 'यश'स्वी भरारी

अंडर 14 क्रिकेट टूर्नामेंट मध्ये यशने विक्रमी धावा काढत संघाला विजय मिळवून दिला आहे.  323 बॉलच्या या ऐतिहासिक खेळीमध्ये यश याने 59 सिक्स आणि 127 फोर लगावले आहे. क्रिकेटच्या कोणत्याही फॉरमॅटमध्ये हा सर्वाधिक वैयक्तिक स्कोअर आहे.  

Jan 13, 2023, 10:28 PM IST

तनिष्क गवतेनं मोडला प्रणव धनावडेचा रेकॉर्ड

तनिष्क गवतेनं प्रणव धनवडेचा रेकॉर्ड मोडला आहे. 

Jan 30, 2018, 09:30 PM IST

'या' मॅचमध्येही प्रणव धनावडेने केला हंगामा

 गुरू नानक कॉलेजविरोधात त्याने दुहेरी शतक झळकावले. २३६ रन्सच्या आपल्या खेळात त्याने ३५ चौके आमि ३ सिक्सर लगावले. 

Jan 8, 2018, 12:06 PM IST

एका सामन्यात १००९ धावा करणाऱ्या प्रणवने नाकारली स्कॉलरशिप

कल्याणच्या प्रणव धनावडेने दीड वर्षांपूर्वी इंटरस्कूल स्पर्धेतील सामन्यात तब्बल १००९ धावा करताना नवा इतिहास रचला होता. 

Nov 9, 2017, 05:41 PM IST

वर्ल्ड रिकॉर्ड करणाऱ्या प्रणव धनावडे याला पोलिसांची मारहाण

वर्ल्ड रिकॉर्ड करणारा युवा क्रिकेटपटू प्रणव धनावडे याला पोलिसांनी मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे.  मैदानात हेलिपॅड बांधण्यात येत होते. याला प्रणव याने विरोध केल्याने पोलिसांनी त्याला मारहाण केली. तसेच त्याचे वडील आणि त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यामुळे या प्रकारामुळे तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

Dec 17, 2016, 09:00 PM IST

अर्जुन तेंडुलकरच्या निवडीमागचं सत्य आलं समोर

क्रिकेटचा देव मानला जाणाऱ्या सचिन तेंडुलकरच्या मुलाचं म्हणजेच अर्जुन तेंडुलकरचं अंडर - १६ क्रिकेटमध्ये निवड झाली... आणि यावर एकच चर्चा सुरू झाली. 

Jun 1, 2016, 06:34 PM IST

एकलव्य-अर्जुनाच्या सोशल वादाचं सत्य

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरबाबतचा एक मेसेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. 

Jun 1, 2016, 06:27 PM IST

प्रणवने घेतली मास्टर ब्लास्टरची भेट

 शालेय क्रिकेट स्तरावर नाबाद १००९ धावांची विक्रमी फलंदाजी करणाऱ्या प्रणव धनावडेने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची भेट घेतली. 

Feb 15, 2016, 10:55 AM IST

प्रणव धनावडेचे या बॉलीवूड अभिनेत्रीशी आहे खास कनेक्शन

काही दिवसांपूर्वी मुंबईच्या प्रणव धनावडेने १००९ धावा करताना क्रिकेट जगतात नवा रेकॉर्ड बनवला. त्याच्या या विक्रमाचे कौतुक देशभरात झाले. मात्र साला खडूसची अभिनेत्रीसाठी हे सर्व काही विशेष आहे. 

Feb 10, 2016, 02:20 PM IST

'एमसीए'कडून 'हजारी'लाल प्रणव धनावडेचा सन्मान!

क्रिकेटमध्ये पहिल वहिले हजार रन्स बनवणाऱ्या प्रणव धनावडे या तरुणाला मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए) कडून नुकतंच सन्मानित करण्यात आलं.

Jan 14, 2016, 11:26 AM IST

प्रणव धनावडेला एअर इंडियाची ऑफर

कोणत्याही प्रकारच्या क्रिकेटमध्ये १००० पेक्षा अधिक धावा बनविणारा जगातील पहिला फलंदाज प्रणव धनावडे याला एअर इंडियाने आपल्या टीममध्ये सामील होण्याची ऑफर दिली आहे.

Jan 8, 2016, 02:27 PM IST

विश्वविक्रमवीर प्रणव धनावडेचा एमसीएकडून सत्कार

विश्वविक्रमवीर प्रणव धनावडेचा एमसीएकडून सत्कार करण्यात आलाय. दिलीप वेंगसरकर, अजित वाडेकर यांनी कौतुक गौरव केला. प्रणव धनावडे यावेळी क्रिकेट बॅट आणि साहित्य प्रणवला भेट दिले. 

Jan 6, 2016, 12:40 PM IST