shoaib akhtar

CCTV दुरुस्त करणाऱ्याची थेट शोएब अख्तरशी तुलना? हा Video पाहून तुम्हालाही आठवेल रावळपिंडी एक्सप्रेस

Viral Cricket Video : तिच रनिंग स्टाईल, तोच थ्रो आणि ते उडणारे केस... शोएब अख्तरचा ड्युप्लिकेट पाहून सगळेच चक्रावले. त्या खेळाडूचं नाव काय? 

 

Sep 23, 2024, 11:36 AM IST

कोण मोडणार शोएब अख्तरचा रेकॉर्ड? Wasim Akram ची मोठी भविष्यवाणी!

Fastest ball bowled in history of cricket: जगातील सर्वात फास्टर बॉलर्सचा उल्लेख केला की नाव आठवतं ते शोएब अख्तर आणि ब्रेट ली यांचं... शोएब अख्तरने इंग्लंडविरुद्ध 161.3 kmph च्या स्पीडने बॉल टाकला होता.

Sep 7, 2024, 08:10 PM IST

..अन् दारु प्यायलेला शोएब अख्तर माफी मागत सचिनच्या पायाशी पडला; सेहवागची हसून हसून लागली वाट

Shoaib Akhtar Fell At Sachin Tendulkar Feet: मैदानावर एकमेकांचे कट्टर वैरी असलेल्या या दोन क्रिकेटपटूंसंदर्भातील ही रंजक घटना एका निकटवर्तीयानेच सांगितली आहे. दोघांनी एका पार्टीमध्ये नेमकं काय केलं होतं आणि त्यानंतर काय घडलेलं हे जाणून घ्या...

Aug 27, 2024, 03:42 PM IST

ना सचिन, ना द्रविड! 3 पाकिस्तानी खेळाडूंचा समावेश... गौतम गंभीरची ऑल टाईम वर्ल्ड 11 पाहिलीत का?

All Time World XI : भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने आपली ऑल टाइम वर्ल्ड-11 निवडली आहे. गंभीरने आपल्या संघात तीन पाकिस्तानी खेळाडूंचा समावेश केला आहे. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे गंभीरच्या संघात एकाही भारतीय खेळाडूंचा समावेश नाही.

 

Aug 21, 2024, 07:00 PM IST

ना धोनी, ना विराट, ना रोहित.. भारताचा सर्वोत्तम कॅप्टन म्हणून शोएब अख्तरने घेतलं 'हे' नाव

Shoaib Akhtar On Indian Captain: भारतीय संघाविरुद्ध खेळताना आपल्या गोलंदाजीची छाप पाडणाऱ्या या पाकिस्तानी क्रिकेटपटूने मांडलेलं मत चर्चेत

Aug 21, 2024, 11:43 AM IST

'आमच्या मनातील वेदना...,' पराभवानंतरही दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधाराकडून भारतीय संघाचं कौतुक, 'हा पहिलाच...'

T20 Final India vs South Africa: दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार मार्करामने (Aiden Markram) सामन्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत सांगितलं की, "हा पहिलाच सामना नव्हता ज्यामध्ये संघाला विजयासाठी 30 चेंडूत 30 धावांची गरज होती. भारताने चांगली गोलंदाजी, क्षेत्ररक्षण केल्याने मजबूत स्थितीत जाण्याची संधी उपलब्ध झाली".

 

Jun 30, 2024, 05:35 PM IST

भारताने वर्ल्डकप जिंकल्याचा जल्लोष करणाऱ्या विद्यार्थ्यांना घरात घुसून मारहाण; नांदेडच्या श्रीनगर भागातील घटना

भारताने टी-20 वर्ल्डकप (T20 World Cup) जिंकल्यानंतर जल्लोष करणाऱ्या विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नांदेडच्या (Nanded) श्रीनगर (Srinagar) भागात ही घटना घडली आहे. टोळक्याने घऱात घुसून विद्यार्थ्यांना मारहाण केली. 

 

Jun 30, 2024, 04:23 PM IST

भारताच्या विजयानंतर पाकिस्तानी मीडियाने काय छापलं? पाकिस्तानी क्रिकेटर्स काय म्हणतायत?

Pakistan Media on India: भारताने अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा (India vs South Africa) 7 धावांनी पराभव करत दुसऱ्यांदा टी-20 वर्ल्डकप जिंकला. भारताच्या विजयाची विदेशातही चर्चा सुरु आहे. पाकिस्तानी प्रसारमाध्यमातही भारताच्या विजयाची चर्चा सुरु आहे. 

 

Jun 30, 2024, 02:10 PM IST

कोण जिंकणार टी-20 वर्ल्ड कप? भारत की आफ्रिका? Shoaib Akhtar म्हणतो...

भारत आणि साऊथ अफ्रिका यांच्यातील फायनलमध्ये कोणता संघ जिंकणार? यावर शोएब अख्तरने मोठं वक्तव्य केलंय.

Jun 28, 2024, 09:18 PM IST

'आता भारतानेच वर्ल्ड कप जिंकावा', शोएब अख्तरची इच्छा; म्हणाला, 'डिप्रेशनचं...'

Shoaib Akhtar On India In T20 World Cup: शोएब अख्तरने भारतीय संघाबद्दल बोलताना 2023 च्या एकदिवसीय वर्ल्ड कपमधील पराभावाचा आवर्जून उल्लेख केला आहे. तसेच त्याने रोहितचाही उल्लेख केला आहे.

Jun 26, 2024, 03:14 PM IST

पाकिस्तान वर्ल्डकपमधून बाहेर पडल्यानंतर शोएब अख्तरने एका वाक्यात दिली प्रतिक्रिया, पोस्ट व्हायरल

टी-20 वर्ल्डकपमधून (T20 World Cup) पाकिस्तान संघ बाहेर पडला आहे. पाकिस्तान संघाच्या कामगिरीवर माजी गोलंदाज शोएब अख्तरने (Shoaib Akhtar) प्रचंड नाराजी जाहीर केली आहे. त्याने फक्त एका वाक्यात प्रतिक्रिया देणारी पोस्ट शेअर केली आहे. 

 

Jun 15, 2024, 04:02 PM IST

'..तर मी सोनाली बेंद्रेला किडनॅप करेन'; शोएब अख्तरच्या विधानावर सोनाली म्हणाली, 'हे कितपत..'

Sonali Bendre On Shoaib Akhtar Marriage Proposal: एका पॉडकास्टमध्ये सोनाली बेंद्रेला शोएब अख्तरने केलेल्या या विधानासंदर्भात प्रतिक्रिया विचारण्यात आली असता तिने त्यावर आपलं मत नोंदवलं.

May 15, 2024, 12:24 PM IST

क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात जलद बॉलर कोणते? पाहा स्पीड

सध्या आयपीएसचा रणसंग्राम सुरू आहे. यंदाच्या या स्पर्धेत कोण बाजी मारणार याकडे सगळ्याचं लक्ष वेधलं आहे. नुकतंच विराट सर्वाधिक झेल घेत नवा  विक्रम रचला आहे. कोणी क्षेत्ररक्षक तर कोणी कोणी वेगवान गोलंदाज म्हणून ओळखलं जातं. 

Apr 8, 2024, 08:04 PM IST

शोएब अख्तरने 18 वर्षांनी लहान तरुणीशी केलेलं लग्न; आता वयाच्या 48 व्या वर्षी तिसऱ्यांदा झाला बाप

Shoaib Akhtar 18 year younger Wife Rubab Khan: शोएब अख्तरने 10 वर्षांपूर्वी खैबर पख्तूनख्वा प्रांतातील हरिपूरमध्ये एका खासगी सोहळ्यामध्ये शोएब आणि रुबाबा खान यांचा निकाह केला होता.

Mar 2, 2024, 01:09 PM IST