पाहा पाकिस्तानचे वसिम अक्रम, शोएब अख्तर काय म्हणतात सचिनबद्दल

भारत-पाकिस्तान क्रिकेट मॅच म्हणजे एकप्रकारचं युद्धच... दोन्ही देशांमध्ये या मॅचला खूप महत्त्व आहे. सचिन तेंडुलकर भारतात क्रिकेटचा देव... सचिनबद्दलच पाकिस्तानचे क्रिकेटपटू वसिम अफ्रम आणि शोएब अख्तर भरभरून बोललेत.

Updated: Nov 3, 2015, 05:12 PM IST
पाहा पाकिस्तानचे वसिम अक्रम, शोएब अख्तर काय म्हणतात सचिनबद्दल  title=

मुंबई: भारत-पाकिस्तान क्रिकेट मॅच म्हणजे एकप्रकारचं युद्धच... दोन्ही देशांमध्ये या मॅचला खूप महत्त्व आहे. सचिन तेंडुलकर भारतात क्रिकेटचा देव... सचिनबद्दलच पाकिस्तानचे क्रिकेटपटू वसिम अफ्रम आणि शोएब अख्तर भरभरून बोललेत.

दुबईमध्ये होणाऱ्या स्टार्स टी-२० क्रिकेट लीगमध्ये निवृत्त झालेले दिग्गज क्रिकेटपटू पुन्हा एकदा खेळतांना दिसणार आहेत. सचिन तेंडुलकर महान आहे तर वसिम अक्रम 
ऑलराऊंडर, शोएब अख्तर रावळपिंडी एक्सप्रेस... 

अक्रम आणि शोएबनं आपण सचिनसोबत क्रिकेट खेळणं एंजॉय करतो, असं म्हटलंय. २००३ वर्ल्डकप भारत-पाकिस्तान मॅचच्या अनेक आठवणी असल्याचं शोएब अख्तर म्हणाला.... 

पाहा शोएब अख्तर काय म्हणतो सचिनबद्दल -

तर अक्रम म्हणतो आगामी टी-२० लीगमध्ये मला तेंडुलकरच्या बाजूनं खेळायला आवडेल. 

पाहा वसिम अक्रम काय म्हणतो सचिनबद्दल - 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.