wasim akram

T20 World Cup: 'तू टी-20 मध्ये पैसे कमावशील पण...,' वसीम अक्रमने अर्शदीप सिंगला स्पष्टच सांगितलं, 'तुला जर...'

भारताने टी-20 वर्ल्डकप जिंकल्यानंतर पाकिस्तानचा दिग्गज खेळाडू वसीम अक्रमने (Pakistan cricketer Wasim Akram) जलदगती गोलंदाज अर्शदीप सिंगला (Arshdeep Singh) सल्ला दिला आहे. 

 

Jul 4, 2024, 09:15 PM IST

'पाकिस्तानला शत्रुची गरज नाही...', वसीम अक्रमने 'या' दोन खेळाडूंवर फोडलं पराभवाचं खापर

Wasim Akram On Pakistan Team : भारताने केलेल्या लाजीरवाण्या पराभवानंतर आता पाकिस्तानवर (Pakistan Cricket Team) टीकेचा वर्षाव होतोय. अशातच वसीम अक्रमने देखील बाबर अँड कंपनीचा चांगलंच झापलंय.

Jun 10, 2024, 06:30 PM IST

'आता किमान ते असं तर म्हणणार नाहीत की..'; टीम इंडियाबद्दल अक्रमची 'खोचक' प्रतिक्रिया

Team India T20 World Cup Squad: 2021 मध्ये भारतीय संघ आयपीएलनंतर थेट वर्ल्डकप खेळण्यासाठी युएईला गेला होता. मात्र या पर्वामध्ये पहिल्याच फेरीत भारतीय संघ स्पर्धेबाहेर पडला होता.

May 29, 2024, 02:05 PM IST

IPL 2024 : रोहित शर्मा सोडणार मुंबई इंडियन्सची साथ; वसिम अक्रम म्हणतो, हिटमॅन 'या' संघाकडून खेळणार

Wasim Akram On Rohit Sharma : रोहित शर्माने पुढील वर्षी मुंबई इंडियन्सकडून (Mumbai indian) नाही तर केकेआरकडून (KKR) खेळावं, अशी वसीम अक्रमची इच्छा आहे.

May 9, 2024, 03:42 PM IST

'हे बेकायदेशीर आहे,' IPL मधील रेकॉर्डब्रेकिंग धावसंख्या पाहून पाकिस्तानी खेळाडू संतापला, म्हणतो 'पैसे घेऊन...'

IPL 2024: आयपीएलच्या (IPL) या हंगामात धावांचा पाऊस पडत असून, सहजपणे 200 चा आकडा पार केला जात आहे. सनरायजर्स हैदराबाद (SunRisers Hyderabad) या यादीत पहिल्या क्रमांकावर असून दिल्लीविरोधातील (Delhi Capitals) सामन्यात त्यांनी फक्त 6 ओव्हर्समध्ये 125 धावा ठोकल्या.

 

Apr 25, 2024, 01:38 PM IST

'क्रिकेटला एक जोक....', पाकिस्तानी खेळाडूच्या 'त्या' टीकेवर मोहम्मद शमीने अखेर मौन सोडलं, 'मत्सरतेपोटी...'

पाकिस्तानचा माजी क्रिकेटर हसन रझा (Hasan Raza) याने एकदिवसीय वर्ल्डकपदरम्यान (Cricket World Cup 2023) भारतीय गोलंदाजांबद्दल अजब दावा केला होता. यावरुन बराच वाद झाला होता. दरम्यान, मोहम्मद शमीनेही (Mohammed Shami) त्याला उत्तर दिलं आहे.  

 

Feb 8, 2024, 12:08 PM IST

'तुम्हा सर्वांसाठी मी एकटाच...'; सेहवागने 'घाबरु नको' म्हणणाऱ्या शोएब अख्तरची बोलती केली बंद

घाबरु नको म्हणणाऱ्या पाकिस्तानी गोलंदाजांना विरेंद्र सेहवागने सडेतोड उत्तर देत बोलतीच बंद केली. त्यांच्यातील संभाषणाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 

 

Jan 10, 2024, 12:45 PM IST

'तू खेळ, पैसे घे आणि घरी जा'; वसीम अक्रम बाबर आझमला असं का म्हणाला?

Wasim Akram On Babar Azam: भारतामधील वर्ल्ड कप 2023 च्या स्पर्धेनंतर मायदेशी परतल्यावर बाबर आझमने आपलं कर्णधारपद सोडलं. बाबर सध्या कसोटी, टी-20 आणि एकदिवसीय संघाचा भाग आहे.

Dec 13, 2023, 04:38 PM IST

'मी कोणाचं नाव घेत नाही, पण...', वसीम अक्रम आणि गौतम गंभीर संतापले; म्हणाले 'देशभक्तीच्या नावाखाली...'

भारतीय क्रिकेट संघ वर्ल्डकपच्या फायलनलमध्ये हारला, तर दुसरीकडे पाकिस्तान संघ लीग स्टेजमध्येच स्पर्धेतून बाहेर पडला. 

 

Nov 27, 2023, 01:15 PM IST

'तो बाद झाल्यानंतर...'; सूर्यकुमार यादवच्या संथ खेळीमुळे रोहित शर्माला खावी लागली बोलणी

World Cup 2023 Final Suryakumar Slow Innings Slams Rohit Sharma: सूर्यकुमार यादवने सातव्या क्रमांकावर फलंदाजीला येत 28 बॉलमध्ये 18 धावा केल्या आणि तो तंबूत परतला.

Nov 22, 2023, 10:08 AM IST

'इतकी लाज...' रोहित शर्मावर 'टॉस फिक्सिंग'चा आरोप करणाऱ्या पाकिस्तानी खेळाडूवर वसीम अक्रम संतापला

पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू सिकंदर बख्त यांनी भारतीय कर्णधार रोहित शर्मावर टॉस फिक्सिंगचा आरोप केला आहे. यानंतर वसीम अक्रमने त्यांना खडे बोल सुनावले आहेत. समोरील संघाच्या कर्णधाराला दिसू नये यासाठी रोहित नाणं लांब फेकत असल्याचा हास्यास्पद आरोप त्यांनी केला आहे. 

 

Nov 16, 2023, 07:23 PM IST

'विराट, बाबरपेक्षाही रोहित शर्मा महान, कारण...', वसीम अक्रमचं मोठं विधान, म्हणाला 'तो एक वेगळंच रसायन'

पाकिस्तानचा माजी खेळाडू वसीम अक्रमने भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माचं कौतुक केलं आहे. रोहित शर्मा फंलदाजी फार सहज गोष्ट असल्याचं दाखवतो असं वसीम अक्रमने म्हटलं आहे. 

 

Nov 13, 2023, 11:58 AM IST

'इंग्लंडच्या संघाला कोंडून घ्या आणि...'; Semi Finals साठी पाकिस्तानला अक्रमचा चक्रम सल्ला

World Cup 2023 How Can Pakistan Qualify for Semi Final: पाकिस्तानचा संघ सध्या पॉइण्ट्स टेबलमध्ये पाचव्या स्थानी असून त्यांचा साखळी फेरीतील एक सामना बाकी आहे.

Nov 10, 2023, 03:44 PM IST

'ऐकायला आवडणार नाही पण विराट किंग वगैरे नाही'; शोएब मलिक अन् वसिम अक्रमने हे ऐकताच...

Virat Kohli is Not King: दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत सामन्याचा निकाल लागल्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या पाकिस्तानमधील एका वृत्तवाहिनीवरील चर्चासत्रामध्ये हा प्रकार घडला.

Nov 7, 2023, 12:32 PM IST

भारताला वर्ल्ड कपमध्ये कसं हरवायचं? पाकिस्तानच्या Wasim Akram चं खास शैलीत उत्तर, म्हणतो...

Wasim Akram On Team India : सामना जिंकल्यानंतर टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये (Dressing Room) आनंदाचं वातावरण आहे. अशातच पाकिस्तानचा माजी स्टार गोलंदाज वसीम अक्रम याने एक विधान केलंय. त्यामुळे अनेकांना हसू फुटल्याचं पहायला मिळतंय.

Nov 6, 2023, 08:38 PM IST