मुंबई : यूएईवर मात केल्यानंतर भारताची गाठ आता पडणार आहे ती वेस्ट इंडिजसोबत...
येत्या शुक्रवारी म्हणजेच 6 मार्च रोजी भारत विरुद्ध वेस्ट इंडिज हा सामना पाहायला मिळणार आहे...
मग, वेस्ट इंडिजचे फॅन्स फटाके फोडणार की होळी खेळणार??
पाहा...
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.