वॉटसनच्या गाण्यावर गेल-कोहली थिरकले

विराट कोहली आणि क्रिस गेल गाण्याच्या तालावर थिरकाताना पाहायला मिळाले.

Updated: Apr 28, 2016, 07:22 PM IST
वॉटसनच्या गाण्यावर गेल-कोहली थिरकले title=

बैंगलोर: विराट कोहली आणि क्रिस गेल गाण्याच्या तालावर थिरकाताना पाहायला मिळाले. रॉयल चॅलेंजर्स बैंगलोरच्या टीमनं आयोजित केलेल्या पार्टीमध्ये हे दोघं बेधुंद होऊन नाचत होते. 

मुख्य म्हणजे हे दोघं आपला साथीदार वॉटसननं म्हंटलेल्या गाण्यावर डान्स करत होते. वॉटसननं या पार्टीमध्ये गिटार वाजवताना गाणं म्हंटलं. 

पाहा कोहली-गेलचा हटके डान्स