भारतीय टीमबरोबर विराट कोहलीचं बर्थ डे सेलिब्रेशन

विराट कोहलीचा वाढदिवस भारतीय संघानं मोठ्या जल्लोषात साजरा केला.

Updated: Nov 5, 2016, 09:23 PM IST
भारतीय टीमबरोबर विराट कोहलीचं बर्थ डे सेलिब्रेशन  title=

मुंबई : विराट कोहलीचा वाढदिवस भारतीय संघानं मोठ्या जल्लोषात साजरा केला. हॉटेलमध्ये केक कापून विराटच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन करण्यात आलं. केक कापून झाल्यानंतर हा सगळा केक भारतीय खेळाडूंनी कोहलीच्या चेहऱ्यावर फासला. 

पाहा विराटच्या बर्थ डेचं सेलिब्रेशन

भारत आणि इंग्लंडमध्ये पाच टेस्ट, तीन वनडे आणि तीन टी-20च्या सीरिजला सुरुवात होत आहे. या नऊ तारखेला राजकोटमध्ये भारत आणि इंग्लंडमध्ये पहिली टेस्ट मॅच रंगेल. ही मॅच जिंकत विराटला बर्थ डे गिफ्ट देण्यासाठी भारतीय संघ मैदानात उतरेल.