Video : विराट कोहली मैदानावर अनिल कपूर यांच्यासमोर नाचला

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील सेमीफायनल दरम्यान विराट कोहलीने मैदानावर अनिल कपूर यांच्या स्टाईलमध्ये डान्स केला.

Updated: Apr 9, 2016, 04:56 PM IST
Video : विराट कोहली मैदानावर अनिल कपूर यांच्यासमोर नाचला title=

मुंबई : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील सेमीफायनल दरम्यान विराट कोहलीने मैदानावर अनिल कपूर यांच्या स्टाईलमध्ये डान्स केला.

मैदानावर गाणी वाजत होती आणि अनिल कपूर देखील त्या गाण्यावर स्टँडमध्ये डान्स करत होता. त्याला पाहून कोहलीने देखील अनिल कपूर यांच्याकडे पाहून त्यांच्या स्टाईलमध्ये डान्स केला.

पाहा व्हिडिओ

Kohlis dance moves on the field #lovestruck #viratkohli #indiawestindies #anilkapoor #adorable #thatfeeling #ibetujustcantseeitonce #watchittilltheend Amil Joshi

Posted by Mahak Jain on Saturday, April 2, 2016