'द वॉल' पुन्हा टीम इंडियात

टीम इंडिया 'द वॉल' अशी ओळख असलेला माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड आता नव्या भूमिकेत दिसणार आहे. द्रविड हा आता टीम इंडियाचा बॅटींग सल्लागार बनला आहे.

PTI | Updated: Jun 29, 2014, 12:02 PM IST
'द वॉल' पुन्हा टीम इंडियात title=

मुंबई: टीम इंडिया 'द वॉल' अशी ओळख असलेला माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड आता नव्या भूमिकेत दिसणार आहे. द्रविड हा आता टीम इंडियाचा बॅटींग सल्लागार बनला आहे.

इंग्लंड दौऱ्यावर गलेल्या टीम इंडियासमवेत द्रविड आपल्याला या नव्या भूमिकेत दिसणार आहे. त्याची बॅटिंग सल्लागार म्हणून नियुक्त करावी अशी शिफारस टीम इंडियाचे कोच डंक फ्लेचर यांनी केली होती. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.