वर्ल्डकप

टी20 वर्ल्ड कपमध्ये पैशांची बरसात, इतिहासात पहिल्यांदाच ICCने प्राईज मनीत केली 'इतकी' वाढ

T20 world Cup 2024 Prize Money : आयसीसीने टी20 वर्ल्ड कप 2024 साठी प्राईज मनीची घोषणा केली आहे. यावेळी प्राईज मनीत वाढ करण्यात आली असून विजेत्या संघावर पैशांची बरसात होणार आहे. तर इतर संघांनाही धनलाभ होणार आहे.

Jun 3, 2024, 07:26 PM IST

'कलंक लावणारा वॉर्नर हिरो कसला?' म्हणणाऱ्या मिचेल जॉनसनवर उस्मान ख्वाजाची सडकून टीका, म्हणतो...

Usman Khawaja On David Warner Farewell : कसोटी फॉरमॅटमध्ये संघर्ष करणाऱ्या फलंदाजाला त्याची फेअरवेल मॅच ठरवण्याची आणि फेअरवेल मालिकेत खेळण्याची संधी का दिली जातीये? असा सवाल जॉन्सनने (Mitchell Johnson) उपस्थित केलाय. त्यावर उस्मान ख्वाजाने वॉर्नरची बाजू सावरलीये.

Dec 4, 2023, 07:45 PM IST

World Cup 2023 Final : ...अन् इथंच निसटली मॅच! पाहा टीम इंडियाची पराभावाची 5 प्रमुख कारणं

India vs Australia World Cup Final 2023 : वर्ल्ड कप विजयापासून एक पाऊल दूर असताना ऑस्ट्रेलियाने चिवड झुंज दिली अन् टीम इंडियाच्या स्वप्नांचा चुराडा केला. फायनलमध्ये टीम इंडियाने अशी काय चूक केली? टीम इंडियाच्या पराभवाची कारणं कोणती? ते पाहुया...

Nov 20, 2023, 12:07 AM IST

पोरानं सचिनचा रेकॉर्ड मोडला, बापासाठी सुवर्णक्षण! वर्ल्ड कपमध्ये रचिनने रचला नवा इतिहास

Rachin Ravindra Records : 25 वर्षांखालील खेळाडूंमध्ये विश्वचषकात सर्वाधिक धावा करण्याचा हा विक्रम हा रचिन रविंद्रच्या नावावर झाला आहे. त्याने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरचा (Sachin Tendulkar) विक्रम मोडीस काढला आहे. 

Nov 9, 2023, 06:03 PM IST

वर्ल्डकपसाठी आलेला पाकिस्तानी पत्रकार भारतीय रेल्वेच्या प्रेमात, पण तिकडे कसा सुरुय जळफळाट? तुम्हीच पाहा

Pakistani journalist Loves Indian Railway: पाकिस्तानातून वर्ल्ड कप कव्हर करण्यासाठी आलेला पत्रकार चक्क भारत आणि इथल्या रेल्वेच्या प्रेमात पडला आहे. त्याने आपल्या व्हिडीओमध्ये भारताचे कौतूक केले आहे. 

Nov 8, 2023, 08:59 AM IST

अफगाणिस्तानच्या नशिबाचं दार उघडलं, इतिहासात पहिल्यांदाच 'या' मानाच्या स्पर्धेसाठी पात्र!

Afghanistan qualified 2025 Champions Trophy : नेदरलँड्सविरुद्धच्या विजयाबरोबरच अफगाणिस्तान टीम पुढील वर्षी पाकिस्तानात होत असलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पात्र ठरली आहे. वर्ल्ड कपमधील पहिले सात संघ चॅम्पियन ट्रॉफीसाठी क्वालिफाय करतात.

Nov 3, 2023, 11:51 PM IST

Shubman gill : शुभमनचं शतक हुकलं अन् साराचा चेहराच पडला; पण उभं राहून वाजवल्या टाळ्या, पाहा Video

IND vs SL, World Cup 2023 :  टीम इंडियाचा स्टार सलामीवीर शुभमन गिल (Shubman gill) याचं शकत हुकल्यानंतर मैदानात उपस्थित असलेल्या सारा तेंडूलकरची (Sara Tendulkar) रिअॅक्शन कॅमेऱ्यात कैद झाली आहे.  

Nov 2, 2023, 05:47 PM IST

तुम्ही एकदा पाकिस्तानात येऊन तर बघा...; शाहिद आफ्रिदीचं टीम इंडियाला खुलं चॅलेंज?

World Cup : पाकिस्तानला धूळ चारणाऱ्या टीम इंडियाला शाहिद आफ्रिदीचं बोलावणं; म्हणतोय एकदा येऊन तर बघा... 

 

Oct 18, 2023, 12:27 PM IST

वर्ल्ड कपमधील पहिला मोठा उलटफेर, अफगाणिस्तानसमोर बलाढ्य इंग्लंडने टेकले गुडघे; 69 धावांनी दारूण पराभव!

England vs Afghanistan : वर्ल्ड कपमधील 13 व्या सामन्यात अफगाणिस्तानने डिफेन्डिंग चॅम्पियन इंग्लंडचा (Afghanistan Beat England) दारूण पराभव केला आहे. वर्ल्ड कपमधील हा पहिला उलटफेर ठरला आहे.

Oct 15, 2023, 09:29 PM IST

Indian Cricket Team च्या दारी धडकला 19 वर्षांचा स्टार खेळाडू; त्याची बॅट म्हणजे रनमशिन

अवघ्या 19 व्या वर्षी त्यानं दाखवलेला खेळ भल्याभल्यांज्या नजरा वळवून गेला. टीम इंडियातील खेळाडूही त्याच्या कामगिरीनं थक्क असतील यात वाद नाही. पाहा, हाती रनमशिन असणारा हा खेळाडू आहे तरी कोण... 

Oct 17, 2022, 08:31 AM IST

वर्ल्डकप होणार की नाही? सचिन तेंडुलकरची प्रतिक्रिया

सचिन तेंडुलकरचं सकारात्मक विधान

Jun 14, 2020, 08:58 AM IST

क्रिकेट विश्वचषकावर पुन्हा कोरलं गेलं भारतीय संघाचं नाव पण...

हा क्षण संपूर्ण देशासाठी अतिशय खास आहे.

Mar 7, 2020, 05:11 PM IST