युवराज-हेजलच्या लग्नाची तारीख ठरली

भारताचा क्रिकेटपटू युवराज सिंग आणि हेजल केच यांच्या लग्नाची तारीख ठरली आहे.

Updated: Sep 29, 2016, 06:23 PM IST
युवराज-हेजलच्या लग्नाची तारीख ठरली

मुंबई : भारताचा क्रिकेटपटू युवराज सिंग आणि हेजल केच यांच्या लग्नाची तारीख ठरली आहे. टाईम्स ऑफ इंडियानं दिलेल्या वृत्तानुसार युवराज आणि हेजल 30 नोव्हेंबरला लग्न करणार आहेत. 5 आणि 7 डिसेंबरला रिसेप्शन होणार असल्याचंही सांगण्यात येत आहे.