पश्चिम घाटाचं सौंदर्य पाहा मोबाईल अॅपच्या मदतीनं

महाराष्ट्रातील पश्चिम घाटाविषयी केवऴ भारतातीलच नाही तर जगभरातील वनस्पतीप्रेमींना आकर्षण आहे.

Updated: Mar 21, 2014, 03:29 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, पुणे
महाराष्ट्रातील पश्चिम घाटाविषयी केवऴ भारतातीलच नाही तर जगभरातील वनस्पतीप्रेमींना आकर्षण आहे.
इथल्या दुर्मिळ वनस्पतींच्या अभ्यासासाठी येणा-या वनस्पतींशास्त्रज्ञांची संख्या तर फार मोठी, हीच गोष्ट लक्षात घेऊन पुण्यातील श्रीकांत इंगळहळीकर यांनी फ्लॉवर्स ऑन सह्याद्री हे अॅप विकसीत केलय.
या अॅपमुळे पश्चिम घाटातील जवळपास 2200 प्रकारच्या वनस्पतींची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणारेय. हे अॅप कंप्युटर टॅब आणि आय पॅड वरही इनस्टॉल करता येऊ शकतं.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.