मोबाईल अॅप

महिलांच्या मोबाईलमध्ये असतं तरी काय? याचा सर्वाधिक वापर, सर्व्हेतून धक्कादायक माहिती समोर

Women Mobile Used : आजकाल स्मार्टफोनचा वापर केवळ कॉल करण्यासाठीच नाही तर सोशल मीडियावरून व्हिडिओ आणि गेम पाहण्यासाठीही केला जातो. एका अहवालानुसार स्मार्टफोनबाबत महिला आणि पुरुषांच्या सवयींचे वेगवेगळे मूल्यांकन करण्यात आले. या अभ्यासात स्मार्टफोनशी संबंधित सवयींबाबत एक मोठा खुलासा समोर आला. 

May 14, 2023, 04:08 PM IST

Gmail चे नवीन फीचर्स, मिनिटात पूर्ण होईल तुमचे ऑफिसचे काम; पाहा डिटेल्स

Google Search : गूगलने जीमेलमध्ये नवीन फिचर दिले आहे. जीमेलच्या या नव्या फिचरच्या मदतीनी युजर्सला खूप गरजेच्या मेलची माहिती मिळणार आहे. नवे फिचर तुम्हांला महत्त्वाच्या मेलच्या रिप्लायची माहिती देणार आहेत. 

Oct 24, 2022, 03:52 PM IST

ई- संजीवनी ओपीडीचे लवकरच मोबाईल ॲप, महिनाभरात १४०० रुग्णांना ऑनलाईन वैद्यकीय सल्ला

कोरोनामुळे लॉकडाऊनच्या काळात खासगी रुग्णालये बंद असल्यामुळे सामान्यांना वैद्यकीय सल्ला ऑनलाईन ई-संजीवनी द्वारे देण्यात आला.

Jun 10, 2020, 08:37 AM IST

रेल्वे प्रवासात अडचणी आल्या तर कुठे आणि कशी कराल तक्रार, जाणून घ्या...

यासाठी तुमच्याकडे चार अगदी सहज सोपे पर्याय उपलब्ध आहेत...  

Aug 1, 2018, 09:20 AM IST

मोबाईल ऍपद्वारे प्रदर्शित होणारा ‘लव्ह-लफडे’ पहिला मराठी चित्रपट

दादासाहेब फाळकेंनी एकूणच भारतीय चित्रपटसृष्टीचा पाया रचला . त्यांचा वारस सांगणारे मराठीतील कलाकार अत्याधुनिक तंत्रज्ञानाने चित्रपट प्रदर्शित करु पाहत आहे ही मराठी प्रेक्षकांसाठी अभिमानास्पद बाब ठरावी. ही अभिमान वाटणारी कामगिरी घडवून आणणार आहे ‘लव्ह-लफडे’ नावाचा चित्रपट. मोबाईल ऍपद्वारे जगभर प्रदर्शित होणारा हा पहिलाच मराठी चित्रपट होय.

Apr 4, 2018, 04:26 PM IST

SBI, ICICI सह १२ बँकिंग अॅपला व्हायरसचा धोका

डिजिटल बँकिंगमुळे एकिकडे ग्राहकांना घर बसल्या बँकेचे व्यवहार करता येत आहेत. मात्र, ऑनलाईन व्यवहार करताना ग्राहकांनी काळजी घेणं गरजेचं आहे.

Jan 5, 2018, 06:01 PM IST

स्टेट बँकेनं ग्राहकांच्या सुविधेसाठी लॉन्च केलं YONO

भारतीय स्टेट बँकेनं गुरुवारी एक नवं मोबाईल अॅप लॉन्च केलंय. 

Nov 24, 2017, 02:12 PM IST

मुंबई | मधुमेहावर नियंत्रण मिळविण्यासाठी मोबाईल अॅपचा वापर

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 14, 2017, 09:25 PM IST

५ लाखांपर्यंतच कर्ज हवयं? मोबाईलमध्ये डाऊनलोड करा 'हे' अॅप

केवळ मोबाईल अॅपच्या माध्यमातून तुम्हाला आता अवघ्या काही मिनिटांतच कर्ज मिळू शकतं. स्टार्टअप कंपनी मनीटॅपने मोबाईल अॅपच्या माध्यमातून पाच लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्याची सुविधा सुरु केली आहे.

Oct 12, 2017, 02:57 PM IST

पाच लाखांपर्यंतचं कर्ज मिळवण्यासाठी डाऊनलोड करा हे मोबाईल अॅप...

तुम्हाला तातडीचं कर्ज हवं असेल तर अशा वेळी तुम्ही तुमच्या हक्काच्या नातेवाईकांकडे किंवा मित्रांकडे मदत मागता... पण, आता हेच कर्ज मिळवण्यासाठी एक मोबाईल अॅप तुमचा मित्र बनलंय. 

Oct 11, 2017, 08:48 PM IST

पोलिसांसाठी अलर्ट; 'संवाद' अॅपमधून साधणार संवाद

वाढती गुन्हेगारी, त्यातून पोलिसांवर वाढणारा कामाचा ताण आणि संवाद साधताना निर्माण होणारा अडथळा, यावर एक 'स्मार्ट' उपाय शोधण्यात आला आहे. राज्यभरातली पोलीसांसाठी एक मोबाईल अॅप तयार करण्यात आले असून, या अॅपच्या माध्यमातून स्वत: पोलीस आयुक्तही पोलिसांशी थेट संवाद करू शकणार आहेत.

Sep 26, 2017, 10:24 AM IST

फेसबुकवर गहजब माजवणारं हे आहे saraha.com

तुमचं एखाद्या व्यक्तीवर क्रश आहे... किंवा एखाद्या व्यक्तीबद्दल तुमच्या मनात राग आहे... आणि हेच प्रेम किंवा राग व्यक्त करण्याची संधी तुम्हाला मिळत नाही... तर सोशल मीडियावर ही संधी सध्या उपलब्ध झालीय. 

Aug 10, 2017, 05:45 PM IST