mobile app

SBI च्या करोडो ग्राहकांसाठी मोठी बातमी! तुमचंही खात असेल तर जाणून घ्या महत्वाची अपडेट

स्टेट बँक ऑफ इंडियाने उद्या म्हणजेच 23 मार्चला काही वेळेसाठी ग्राहक इंटरनेट बँकिंग, योनो लाइट, योनो बिजनेस वेब व मोबाईल अॅप, योनो आणि युपीआयसारख्या सेवा वापरु शकत नाही अशी माहिती दिली आहे. 

 

Mar 22, 2024, 06:56 PM IST

FASTag रिचार्ज करण्याच्या नादात गमावले 2.4 लाख रुपये; तुमच्याकडूनही होऊ शकते 'ही' चूक

FASTag Recharge Scam: तुम्ही सुद्धा फास्ट टॅग वापरता का? अनेकदा तुम्हीही फास्ट टॅग रिचार्ज केलं असेल. मात्र असाप्रकारे फास्ट टॅग रिचार्ज करणं एका मुंबईकराला फारच महागात पडलं आहे. त्याने जी चुकी केली ती तुमच्याकडूनही होऊ शकते. नेमकं घडलं काय पाहूयात...

Jan 18, 2024, 11:54 AM IST

Truecaller होणार बंद? कारण जाणून तुम्ही व्हाल थक्क

कॉलरची ओळख पटवून सांगणारी ट्रू कॉलर कंपनी सर्वांनाच माहिती असेल. तर अनेकदा आपल्याला अनोळखी नंबरवरुन कोणाचा कॉल आलाय, हे कॉल उचलण्यापूर्वीच आपल्याला ओळख सांगणारी ट्रू कॉलर कंपनीने आता नवी घोषणा केली आहे. 

Jan 4, 2024, 11:16 AM IST

फक्त अ‍ॅप डिलीट केले तर होईल मोठं नुकसान; डेटा सुरक्षित ठेवायचाय तर वापरा या ट्रिक

स्मार्टफोनवर अ‍ॅप डाऊनलोड करणं हे डाव्या हाताचं काम आणि ते हटवणं हे उजव्या हाताचं काम आहे. जर त्या अ‍ॅपची गरज नसले तर तुम्ही फक्त त्याच्यावर क्लिक करता आणि ऑप्शन आली की ते डिलीट करुन टाकता. पण अशाने ते अ‍ॅप पूर्णपणे तुमच्या मोबाईलमधून जात नाही.

Jul 31, 2023, 05:09 PM IST

चार चौघांत हसं होणार नाही; पँटची चैन उघडी असेल तर लगेच मोबाईलवर अलर्ट येणार

तुमच्या सोबत झालयं का असं? पँटची चैन लावायला विसरलात आणि तसेच बाहेर गेलात. आता अशी वेळचं येणार नाही. कारण पँटची चैन उघडी असेल तर डायरेक्ट मोबाईलरवर मेसजे येईल. 

May 26, 2023, 06:27 PM IST

Smartphone हरवला किंवा चोरीला गेला तर ताबडतोब अशी पावलं उचला, जाणून घ्या प्रोसेस

आपल्या फोनमध्ये 15 अंकी युनिक IMEI नंबर असतो. आयएमईआय म्हणजेच इंटरनॅशनल मोबाईल इक्विपमेंट आयडेंटिटी नंबर असा त्याचा अर्थ होतो. या नंबरद्वारे आपण लोकेशन ट्रॅक करू शकतो.

Nov 4, 2022, 10:33 PM IST

Gmail चे नवीन फीचर्स, मिनिटात पूर्ण होईल तुमचे ऑफिसचे काम; पाहा डिटेल्स

Google Search : गूगलने जीमेलमध्ये नवीन फिचर दिले आहे. जीमेलच्या या नव्या फिचरच्या मदतीनी युजर्सला खूप गरजेच्या मेलची माहिती मिळणार आहे. नवे फिचर तुम्हांला महत्त्वाच्या मेलच्या रिप्लायची माहिती देणार आहेत. 

Oct 24, 2022, 03:52 PM IST

मोबाईल अ‍ॅपद्वारे ऑनलाईन खेळणाऱ्यांची खैर नाही, आयकर करणार यांचा 'गेम'

​Income tax department will take action against online gaming :ऑनलाईन गेम करणाऱ्यांची आता यापुढे खैर नाही, असा स्पष्टच इशारा आयकर विभागाने दिला आहे.  

Sep 6, 2022, 08:00 AM IST

Paytm New Feature: तुमची ट्रेन कोणत्या प्लॅटफॉर्मवर येणार? कितीला पोहचणार? आता लगेच समजणार

ट्रेनची वाट पाहत असताना ती नेमकी कोणत्या प्लॅटफॉर्म येईल याची माहिती नसते. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असते. प्रवाशांची हीच गैरसोय दूर करण्यासाठी पेटीएमने (Paytm) अॅपचे नवे फीचर आले आहेत.

Aug 12, 2022, 01:20 PM IST

तुमच्याही फोनमध्ये आहेत 'हे' अ‍ॅप्स..डिलीट करा..बसेल मोठा फटका

अलीकडेच गुगलने प्ले स्टोअरवरून 50 पेक्षा जास्त अ‍ॅप्स काढून टाकले.अ‍ॅप्समध्ये जोकर मालवेअर असल्याचे आढळले आहे, जे विशेषतः Android डिव्हाइसेसना टारगेट केल जातं,त्यांमुळे  
 कंपनीने तात्काळ हे अ‍ॅप्स काढून टाकले आहेत

Jul 22, 2022, 03:28 PM IST

तुमच्या iPhone मधील ऍप्स तुमची हेरगिरी करत आहेत का? 'या' स्टेप्सने लगेच समोर येईल सत्य

खरंतर आपल्या बँकेपासून ते अशा बऱ्याच गोष्टी या आपल्या फोनमध्येच असतात. त्यामुळे हॅकर्स हे ऍप्स किंवा वायरसच्या मदतीने आपली माहिती चोरतात आणि आपली फसवणूक करतात.

Jul 7, 2022, 08:02 PM IST

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! पावसाळ्यात अॅप चेक करा मगच बाहेर पडा

पावसाळ्यात कोणत्या ठिकाणी पाणी साचलंय? कोणते रस्ते बंद आहेत? पाहा कसं कळणार आधी

Jun 2, 2022, 08:15 PM IST