www.24taas.com, लॉस एंजलिस
‘नासा’ने मंगळावर पाठविलेल्या क्युरिऑसिटी रोव्हर्सला दूरस्थ यंत्रणेच्या सहाय्याने अधिक सक्षम बनविण्यात ‘नासा’च्या प्रोपल्सन प्रयोगशाळेला यश आले आहे.
चार दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर रोव्हर्सचे सॉफ्टवेअर थेट पृथ्वीवरून अद्ययावत केले आहे. या यशामुळे मंगळावर जीवसृष्टी होती का याचा शोध घेणे अधिक सोयीचे होणार आहे.