999,999,996 वर्षानंतर जगणं मुश्लिक, 1,000,002,021 वर्षानंतर अस्तित्व मिटणार; पृथ्वीच्या विनाशाची भयानक टाईमलाईन
पृथ्वीच्या विनाशाची भयानक टाईमलाईन समोर आली आहे. 999,999,996 वर्षानंतर जगणं मुश्लिक होईल. 1,000,002,021 वर्षानंतर अस्तित्व मिटणार आहे.
Apr 16, 2025, 11:47 PM ISTअबब! NASA ला सापडला हिरेजडित ग्रह...; संपूर्ण जगाला अवाक् करणारा शोध
Science News: इथं नासाच्या अंतराळवीर सुनीता विलियम्स 9 महिन्यांच्या अवकाशवारीवरून परतल्या असतानाच एका नव्या शोधानं संपूर्ण जगाचं लक्ष वेधलं आहे.
Mar 21, 2025, 01:43 PM ISTबापरे! शनीभोवतीची कडी दिसेनाशी होणार? असं का बरं होतंय?
saturn planet rings : खगोलीय घटनेमागचं कारण जाणून व्हाल हैराण... अंतराळात नेमकं काय सुरुय? पृथ्वीची रचना काय सुचवू पाहतेय? पाहा सविस्तर वृत्त...
Mar 20, 2025, 11:18 AM IST
सज्ज व्हा! अखेर अंतराळाला रामराम ठोकत Sunita Williams यांची पृथ्वीच्या दिशेनं कूच; अनडॉकिंगचा Video पाहाच
Sunita Williams Return News in Marathi: सारं जग ज्या क्षणाची आतुरतेनं वाट पाहत होतं तो क्षण आता अवघ्या काही घटका दूर असून अवकाशातील लांबलेल्या मुक्कामानंतर सुनिता विलियम्स आणि बुच विल्मोर पृथ्वीवर परतणार आहेत.
Mar 18, 2025, 02:17 PM IST
ही तर अवकाशातली कॉलनी! 5 बेडरुमइतका मोठा आकार, 4.5 लाख किलो वजन... इथंच अडकलेल्या Sunita Williams
Sunita Williums Return Journey : नासाच्या विविध मोहिमांसाठी अवकाशात जाणाऱ्या अंतराळवीरांमध्ये भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनिता विलियम्स यांच्याही नावाचा समावेश आहे.
Mar 17, 2025, 03:28 PM IST
सुनिता विलियम्स करतात सरकारी नोकरी; पृथ्वीवर परतल्यानंतर नासाकडून मिळणार 'इतका' पैसा.... आकडा पाहाच
Sunita Williams Latest News : पृथ्वीवर परतण्याची तारीख तर ठरली, पण या संपूर्ण 9 महिन्यांसाठी किती आर्थिक मोबदला मिळणार? पाहा महत्त्वाची माहिती....
Mar 17, 2025, 11:33 AM IST
प्रतीक्षा संपली! सुनीता विलियम्स कोणत्या दिवशी, किती वाजता पृथ्वीवर परतणार? NASA कडून मोहिमेचं थेट प्रक्षेपण
Sunita Williams Return on Tuesday saya NASA : पृथ्वीपासून दूर अंतराळात जवळपास नऊ महिने राहिल्यानंतर सुनीता विलियम्स अखेर पृथ्वीवर परतणार. त्यांची ही परतीची मोहिम नेमकी कशी असेल? पाहा सविस्तर वृत्त...
Mar 17, 2025, 09:33 AM IST
'सुनिता विलियम्स आम्ही येतोय!' यापुढे डोनाल्ड ट्रम्प जे म्हणाले त्याचीच जास्त चर्चा
US President Donald Trump on Sunita Williams return journey : सुनिता विलियम्स यांच्या परतीच्या प्रवासासंदर्भात President Trump यांनी दिली मोठी अपडेट. भारतीय वंशाच्या विलियम्स यांना उद्देशून केलं लक्षवेधी वक्तव्य...
Mar 7, 2025, 02:31 PM IST
अवकाशातील लँडींगच्या दीड वर्षांनंतर चांद्रयान 3 नं दिली मोठी Update; चंद्रावरील 'त्या' पुराव्यानं सारं जग थक्क
भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोनं चंद्रावर पठवलेल्या Chandrayaan 3 संदर्भातील अत्यंत महत्त्वाची माहिती समोर. लँडींगच्या दीड वर्षांनंतर...
Mar 7, 2025, 01:50 PM IST
पृथ्वीच्या जवळून जाणार नाही, थेट धडकणार हा लघुग्रह! शक्यता बळावली
Asteroid 2024 YR4 : पृथ्वीवर घोंगावतंय एक मोठं संकट. पृथ्वीच्या जवळून जाणार नाही, थेट धडकणार हा लघुग्रह! शक्यता 3.1% वाढली…
Feb 19, 2025, 01:26 PM ISTSunita Williams Return : 200 दिवसांची प्रतीक्षा संपली! अखेर 'या' तारखेला पृथ्वीवर परतणार सुनीता विल्यम्स!
NASA चा निर्णय चुकला ECf 8 दिवसांसाठी स्पेस स्टेशनवर गेलेल्या सुनीता विल्यम्स 8 महिन्यांसाठी अडकल्या. अखेर 200 दिवसानंतर सुनीता विल्यम्स पृथ्वीवर परतणार आहेत.
Feb 12, 2025, 05:06 PM ISTBlue Ghost नं टीपला पृथ्वीचा वेग; अवकाशात हा ग्रह फिरताना कसा दिसतो? साऱ्या जगानं पाहिला हा Video
Blue Ghost : नासाच्या नेतृत्त्वाअंतर्गत सुरु असणाऱ्या ब्लू घोस्ट मोहिमेत अत्यंत महत्त्वाचा टप्पा सुरु होण्याआधीच या मोहिमेनं जागतिक स्तरावर सर्वांच्या नजरा रोखल्या आहेत.
Feb 4, 2025, 02:52 PM IST8 महिन्यांपासून अंतराळात अडकलेल्या सुनीता विलियम्स स्पेसवॉकसाठी बाहेर पडल्या अन्... विक्रम करुनच परतल्या
Watch Video Sunita Williams Butch Wilmore Spacwalk : स्पेस वॉक म्हणजे नेमकं काय? अंतराळातील वॉकचा हा कोणता प्रकार? व्हिडीओ पाहून भारावून जाल...
Feb 1, 2025, 01:55 PM IST
कैक वर्षांपासून सुरु असणारा एलियन्सचा शोध संपला? मनुष्य म्हणजे Alien? उल्कापिंड उलगडणार रहस्य
NASA New Discovery : जगाच्या उत्पत्तीपासून मानव प्रजातीच्या उत्पत्ती आणि ऱ्हासापर्यंत अनेक गोष्टींचा उलगडा करण्यासाठी विविध अंतराळ संशोधन संस्था प्रयत्नशील आहेत.
Jan 30, 2025, 02:49 PM ISTVideo : पृथ्वी नव्हे, ब्लू मार्बल! NASA नं टीपला अवकाशातील आणखी एक अद्भूत नजारा
NASA Blue Marble Image: ब्लू मार्बल! अवकाशात कशी दिसते पृथ्वी? निळ्याशार ग्रहाची झलक पाहून थक्क व्हाल. घरबसल्या पाहा पृथ्वीची कधीही न पाहिलेली रुपं...
Jan 28, 2025, 10:26 AM IST