ठाण्यात उभ्या असलेल्या टेम्पोला आग

ठाणे परिसरातील तीन हात नाका परिसरात सोमवारी दुपारच्या सुमारास उभ्या असलेल्या टेम्पोला अचानक आग लागली. आगीचे वृत्त कळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आणि आग विझवण्यात आली. आगीच्या घटनेनंतर जामच्या समस्येला नागरिकांना सामोर जाव लागलंय. 

Updated: Dec 14, 2015, 04:35 PM IST
ठाण्यात उभ्या असलेल्या टेम्पोला आग title=

ठाणे : ठाणे परिसरातील तीन हात नाका परिसरात सोमवारी दुपारच्या सुमारास उभ्या असलेल्या टेम्पोला अचानक आग लागली. आगीचे वृत्त कळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आणि आग विझवण्यात आली. आगीच्या घटनेनंतर जामच्या समस्येला नागरिकांना सामोर जाव लागलंय. 

तर दुसरीकडे कासारवडवली पोलीस ठाण्यासमोर एसटी बसला मोठी आग लागली. बसमधील प्रवाशांना वेळीच खाली उतरवण्यात आल्याने कोणतीही जिवितहानी झाली नाही. 

घोडबंदर येथून ही एसटी ठाणे स्थानकाच्या दिशेने येत असताना हा अपघात झाला. दरम्यान, आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.