tempo fire

ठाण्यात उभ्या असलेल्या टेम्पोला आग

ठाणे परिसरातील तीन हात नाका परिसरात सोमवारी दुपारच्या सुमारास उभ्या असलेल्या टेम्पोला अचानक आग लागली. आगीचे वृत्त कळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आणि आग विझवण्यात आली. आगीच्या घटनेनंतर जामच्या समस्येला नागरिकांना सामोर जाव लागलंय. 

Dec 14, 2015, 04:09 PM IST