सोनसाखळी चोरी सीसीटीव्हीत कैद

नवी मुंबईत सोनसाखळी चोरांचा प्रताप सीसीटीव्हीत कैद झालाय.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jul 31, 2013, 08:15 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी मुंबई
नवी मुंबईत सोनसाखळी चोरांचा प्रताप सीसीटीव्हीत कैद झालाय.
नवी मुंबईल्या पनवेल कामोठेमध्ये बाईकवरून आलेल्या दोन चोरांनी रस्त्यानं जाणा-या वृद्ध महिलेचं गळ्यातलं मंगळसूत्र खेचलं...
या महिलेनं या चोरांशी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला मात्र बाईकस्वारांनी महिलेला मारलं आणि खाली पाडलं... या प्रयत्नांत चोरटे पळून जाण्यात यशस्वी झाले. बाईकस्वारांचा हा प्रकार रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका दुकानातील सीसीटीव्ही कैद झाला. पोलीस अधिक तपास करतायत.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.