'व्हॉटसअॅप'वर मिळणार आणखी एक सुविधा

व्हॉटस अॅपवर तुम्हाला लवकरच आणखी एक सुविधा मिळणार आहे, या सुविधेचा वापर तसा फार तुम्हाला होईल किंवा ते अजून समजू शकणार नाही, पण सेवा मिळणे आज महत्वाचे आहे. कारण लँड लाईन फोनलाही कॉल करण्याची गरज अनेक वेळा पडते.

Updated: Mar 30, 2016, 06:49 PM IST
'व्हॉटसअॅप'वर मिळणार आणखी एक सुविधा title=

मुंबई : व्हॉटस अॅपवर तुम्हाला लवकरच आणखी एक सुविधा मिळणार आहे, या सुविधेचा वापर तसा फार तुम्हाला होईल किंवा ते अजून समजू शकणार नाही, पण सेवा मिळणे आज महत्वाचे आहे. कारण लँड लाईन फोनलाही कॉल करण्याची गरज अनेक वेळा पडते.

सरकारच्या संबंधित मंत्रालयाकडून याला परवानगी मिळाली असल्याचं सांगण्यात येत आहे, बीएसएनएल, एमटीएनएलच्या लँडलाईनवर ही सुविधा मिळणार आहे. इतर मोबाईल कंपन्याच्या लँडलाईनवर कॉल करण्याची सुविधाही लवकरच प्राप्त होणार आहे.