फेसबूक नावाची ही लिंक तुम्ही ओपन करु नका, तुमची होईल फसवणूक

तुमचा फेसबुक वाढदिवस साजरा करेल. तुम्ही त्यासाठी स्पीन करा आणि जिंका गॅलेक्सी एस-६. तुम्हाला वाटेल हा खेळ खेळूया आणि गॅलेक्सी एस-६ आपण जिंकू. मात्र, तुमच्याबाबती असं काहीही होणार नाही.

Updated: Dec 1, 2015, 10:53 PM IST
फेसबूक नावाची ही लिंक तुम्ही ओपन करु नका, तुमची होईल फसवणूक  title=

मुंबई : तुमचा फेसबुक वाढदिवस साजरा करेल. तुम्ही त्यासाठी स्पीन करा आणि जिंका गॅलेक्सी एस-६. तुम्हाला वाटेल हा खेळ खेळूया आणि गॅलेक्सी एस-६ आपण जिंकू. मात्र, तुमच्याबाबती असं काहीही होणार नाही.

सध्या एक पोस्ट व्हायलर होत आहे. मात्र, त्याला तुम्ही भुलू नका. कारण ती एक अफवा आहे. तुम्हाला गॅलेक्सी एस-६ लागणार नाही. फुकटा तुमचा वेळ जाईल त्यामुळे तुम्ही कोणताही धोका पत्करु नका, तुमची फसवणूक होईल.

इथं क्लिक करा : फसवणूक करणारा खालील मेसेज :
Facebook is celebrating its birthday. Check out this SPIN THE WHEEL contest from facebook . I just won a prize. They have prizes upto Galaxy S6 edge. Look @ http://promosNoffers.com

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.