तुमच्या सारखी मॅच फिक्सिंग करणारे फॅन

Updated: Mar 31, 2016, 01:16 PM IST

मुंबई : या व्हिडीओत टीम इंडियाचे असे फॅन आहेत जे घरात बसून मॅच जिंकण्यासाठी फिक्सिंग करतात, ही फिक्सिंग तुम्ही कधी मित्रांसोबत नक्की केली असेल, जसे आज मला बरं नाही, म्हणून ऑफिसला येणार नाही. खालीच बस उठू नको नाहीतर टीम इंडिया हरते, विकेट पडते. अशा अनेक आणि मजेदार गोष्टी या व्हिडीओत आहेत.