या चित्रात कोल्हा बदकांवर दबा धरून बसलाय, शोधा

प्लेबझवर एक चित्र अपलोड करण्यात आले होते. ते हेच आहे, एका झाडाखाली बदक जमले होते.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Apr 26, 2017, 03:44 PM IST
या चित्रात कोल्हा बदकांवर दबा धरून बसलाय, शोधा title=

मुंबई : प्लेबझवर एक चित्र अपलोड करण्यात आले होते. ते हेच आहे, एका झाडाखाली बदक जमले होते. याच झाडावर एक कोल्हा त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी दबा धरून बसला आहे. या झाडावर पांढऱ्या रंगात दिसणारा कोल्हा असल्याचा दावा करण्यात आला आहे.

या चित्रात कोल्हा कुठे लपून बसला आहे , याचे उत्तर एका फटक्यात शोधायचे होते. विशेष म्हणजे ८ पैकी फक्त एकच व्यक्ती हे कोडे सोडवू शकतो, असा दावा करण्यात आला होता, त्यामुळे तर हे कोडं सोडवण्यासाठी सगळ्यांचा आणखी खटाटोप चालला होता.