मुंबई : सध्या सोशल मीडियाचा तुमच्या जीवनावर खूप विपरीत परिणाम होत आहे. या परिस्थिती तुम्ही जर २०२५ पर्यंतचा विचार आत्ता केला तर चित्र कसे असेल याचा विचार न केलेला बरं.
पण भविष्यात विचार केला आणि कसे चित्र असेल त्याचे काही फोटो आमच्याकडे आहे. सोशल मीडिया तुमच्या आयुष्यावर असा परिणाम करेल की तुम्ही गर्दीत, कुटुंबात, ऑफिसमध्ये एकटे आणि एकटे असाल... तुमच्या कोणीही मित्र नसेल....
फेसबूकवर इतके गुंग असाल की तुम्हांला रस्ता क्रॉस करायला तुम्हांला अंधाच्या काठीची गरज पडेल
तुम्ही झोपत असाल पण एक डोळा तुमच्या तुमच्या मोबाईलवर असेल...
शिक्षण हे एक प्रकारे दफन होणार आहे. त्याला फेसबूक, ट्विटर, लिंकड्इन, यूट्यूबचे खिळे लागतील
सोशल मीडियातील फेसबूक, ट्विटर, इन्स्टाग्राम, ट्विटर, व्हॉट्सअॅप तुम्हांला सुळावर चढवले.
पक्षांच्या किलबिलाटापेक्षा प्रियकर ट्विटरच्या टिवटीवीकडे अधिक लक्ष देईल...
फेसबूकच्या लाइक्स या तुमचा इगो सुखावण्याचे एक चांगले माध्यम असेल....
प्रत्येक जण एकटा असेल तो एकटा मोबाईलच्या बेटावर असेल.
आपण जग हे फेसबूकच्या झरोक्यातून पाहू
सेक्स करतानाही मोबाईलवर व्यस्त असाल...
फूटबॉल खेळताना कोणी नसेल...