मुंबई : भारतातील मद्यपी लोकांचे आवडते मद्य हे बीअर आहे. या मद्याला सर्वाधिक पसंती देण्यात आली आहे.
'गुंज लॅब'ने १ जानेवारी २०१५ ते २५ डिसेंबर २०१५ या कालावधीत सोशल मीडिया आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवरील माहिती गोळा केली आणि त्यानुसार हा एक्सक्ल्युझिव्ह सर्वे तयार केला आहे. या सर्वेक्षणानुसार बीअरनंतर सर्वाधिक पसंती वाईनला आहे. त्यानंतर तिसरा क्रमांक व्होडकाचा आहे.
पाहू या संपूर्ण यादी
१) बीअर
२) वाईन
३) व्होडका
४) Absinthe
५) शॅम्पेन
६) टकिला
७) रम
८) जीन
९) स्कॉच
१०) बर्बन
११) ब्रान्डी
१२) कॉग्नॅक
१३) व्हिस्की
झी मीडियासाठी उपलब्ध Exclusive सर्वे...
'गुंज लॅब'ने १ जानेवारी २०१५ ते २५ डिसेंबर २०१५ या कालावधीत सोशल मीडिया आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवरील माहिती गोळा केली आणि त्यानुसार हा एक्सक्ल्युझिव्ह सर्वे तयार केला आहे.
हा सर्वे झी मीडियाच्या डिजिटल टीमसाठी Exclusive उपलब्ध करून देण्यात आला आहे.
'गुंज लॅब' यासाठी भारतातील ६०० लोकप्रिय फेसबूक पेजेसचा अभ्यास केला. त्यात सुमारे ०.६ अब्ज लोक भेट देतात. अधिकृत ब्रँड आणि सेलिब्रिटीचे यूट्यूब मेन्शन, गुगल सर्च, तसेच ४५० पेक्षा अधिक न्यूज आर्टिकल्स, टोरेंट डाऊनलोड अशा माध्यामातून मोठ्या स्तरावर हा सर्वे करण्यात आला आहे.