वाईन आणि व्हिस्कीमध्ये नेमका काय फरक?
Wine vs Whiskey Interesting Facts: मद्यप्रेमींनो... वाईन आणि व्हिस्की या दोन्ही पेयांमध्ये चवीव्यतिरिक्त आणखी कोणता फरक? पंचतारांकित हॉटेल असो किंवा मग घरच्या घरी केली जाणारी पार्टी. या पार्टीमध्ये अनेकदा वाईन आणि व्हिस्कीची हजेरी असतेच.
Aug 6, 2024, 02:28 PM IST
पाण्यावर तरंगणारा बर्फ, मद्याच्या ग्लासात तळाशी का जातो?
बर्फाचे गुणधर्म तुम्हाला माहितीयेत का? पाहा बर्फाचा असाच एक गुणधर्म...
Jun 3, 2024, 03:52 PM ISTमद्य पोटात गेल्यानंतर किती मिनिटांत नशा चढते?
Alcohol Reaction Time : मद्याचं सेवन, मग ते कोणत्याही स्वरुपातील असो कायमच आरोग्यासाठी घातक ठरतं. असं हे मद्य पोटात गेल्यानंतर व्यक्ती का आणि कधी झिंगते माहितीये?
Nov 6, 2023, 03:42 PM ISTबिअर, वाईन ग्लासात वेगवेगळ्या पद्धतींनी का ओततात, Pouring ची योग्य पद्धत माहितीये?
Right way to pour wine and beer : तुम्ही यातले कोण? सुट्टीचं निमित्त शोधणारे तळीराम की, एखाद्या दिवशी हातात ग्लास घेऊन तासनतास त्यातील एक एक घोट घेणारे मस्तमौला व्यक्ती?
May 27, 2023, 10:21 AM ISTMost Alcoholic Countries in World: थोडी सी जो पी ली है...; सर्वाधिक मद्यपींच्या देशात भारत कितव्या स्थानावर? पाहा...
Top Countries in Alcohol Consumption: काही मंडळी आवडतं म्हणून, काहीजण एकटेपणा जाणवतो म्हणून किंवा काहीजण असंच सहज मद्दप्राशन करतात. तुमच्या याच सवयीची दखल एका यादीत घेण्यता आली आहे. जिथं मद्य पिणाऱ्यांची सरासरी आकडेवारी काढण्यात आली आहे.
May 3, 2023, 03:06 PM IST
मद्याच्या नशेचा विळखा आणि.... ; पूजा भट्टचा मोठा खुलासा
वाचून तुम्हीही म्हणाल....
Sep 24, 2020, 11:09 AM ISTदारु न मिळाल्यामुळे ज्येष्ठ अभिनेत्रीच्या मुलाने घेतल्या झोपेच्या गोळ्या
त्याला तातडीने रुग्णालयात नेलं असल्याचं म्हटलं जात आहे.
Apr 9, 2020, 12:42 PM IST
कोरोना राहिला दूर; इथं दारु न मिळाल्यामुळे आत्महत्येच्या प्रमाणात वाढ
पाहा असं नेमकं का झालं...
Mar 29, 2020, 06:13 PM ISTबारमध्ये लवकरच एमआरपीनुसार मिळणार दारू?
दारू पिणाऱ्यांसाठी ही निश्चितच आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारचा उत्पादन शुल्कात दहा टक्के वाढ करण्याचा विचार आहे.
Mar 19, 2018, 12:01 AM ISTनवीन वर्षाचं स्वागत आणि एकच प्याला !
नवीन वर्षाच्या सेलेब्रेशनसाठी कॉकटेल आणि परदेशी मद्याला मोठीच मागणी आहे
Dec 25, 2017, 06:08 PM ISTपेट्रोल, मद्य GSTमधून वगळल्यामुळे सरकारचे नुकसान - नितीन गडकरी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 30, 2017, 09:16 PM ISTपेट्रोल, मद्य GSTमधून वगळल्यामुळे सरकारचे नुकसान - नितीन गडकरी
पेट्रोल आणि मद्य GSTमधून वगळल्यामुळे सरकारचं नुकसान होणार असल्याचं मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले आहे.
Jun 30, 2017, 06:45 PM ISTगोव्यात अनेक दारुदुकानांना स्थलांतराची परवानगी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 4, 2017, 10:51 PM ISTधुळे: मद्यावस्थेत कर्मचाऱ्यांना केली मारहाण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 16, 2016, 01:35 PM ISTमद्यनिर्मिती कारखान्यांना पाणीपुरवठा सुरूच राहणार...
महाराष्ट्रातील दुष्काळावर मात करण्यासाठी दारु निर्मिती कारखन्यांचा पाणीपुरवठा बंद करावा, ही मागणी मंगळवारी सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावलीय. त्यामुळे मद्यनिर्मिती करणाऱ्या कारखान्यांना पाणीपुरवठा यापुढेही सुरूच राहणार, असं दिसतंय.
May 24, 2016, 02:45 PM IST