नोकरीची संधी: माझगाव डॉक मुंबईत 311 जागा

परीक्षा संपल्या, निकालही लागले... आता पुढील शिक्षण आणि नोकरी... बेरोजगारांसाठी नोकरीची संधी उपलब्ध झालीय. 

Updated: Jun 9, 2015, 03:28 PM IST
नोकरीची संधी: माझगाव डॉक मुंबईत 311 जागा title=

मुंबई: परीक्षा संपल्या, निकालही लागले... आता पुढील शिक्षण आणि नोकरी... बेरोजगारांसाठी नोकरीची संधी उपलब्ध झालीय. 

माझगांव डॉक लिमिटेड, मुंबई इथं 311 विविध पदांसाठी नोकरीची संधी उपलब्ध आहे. यासाठी 18 जून 2015 पर्यंत अर्ज सादर करायचे आहेत.

खालील पदांसाठी भर्ती -

ज्युनिअर ड्राफ्ट्समन-मेकॅनिकल (2) 
ज्युनि. क्यु. सी. इन्स्पेक्टर- मेकॅनिकल (2)
ज्युनि. प्लानर एस्टिमेटर (2)
ज्युनि. ड्राफ्ट्समन (3)
इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक (13) 
पेंटर (17)
कारपेंटर (7)
मशिनिस्ट (1)
ब्रास फिनिशर (1)
कॉम्प्रेसर अटेंडट (1)
कॉम्पोझिट वेल्डर (20) 
रिगर (23)

अर्ज करण्याची अखेरची तारीख 18 जून 2015, अधिक माहितीसाठी लॉग इन करा - www.mazagondock.gov.in

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.