'सैराट'वरील जोक्सचा सोशल मीडियावर धुमाकूळ

सैराट महाराष्ट्रात सध्या सुस्साट वेगात आहे. सर्वांनाच या चित्रपटाने अक्षरश: वेड लावलंय. जिथे तिथे सर्वत्र सैराटचीच चर्चा आहे. 

Updated: May 7, 2016, 04:01 PM IST
'सैराट'वरील जोक्सचा सोशल मीडियावर धुमाकूळ title=

मुंबई : सैराट महाराष्ट्रात सध्या सुस्साट वेगात आहे. सर्वांनाच या चित्रपटाने अक्षरश: वेड लावलंय. जिथे तिथे सर्वत्र सैराटचीच चर्चा आहे. 

यात मग सोशल मीडिया मागे कसा राहील. सैराट चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून सोशल मीडियावर सैराटवरील जोक्सने धुमाकूळ घातलाय. आर्ची आणि परश्याच्या लव्हस्टोरीची कहाणीही सोशल मीडियावर चर्चेत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले काही जोक्स

महाराष्ट्रात आजकाल ‎Fogg‬ सोडुन एकच चाल्लय
फक्त आणि फक्त सैराट‬
तो पन ‪‎Overfull‬
----------------------------------

अगोदरच कटप्पाने बाहुबलीला का मारल ते कळाल नाही 

आता नवीनच प्रिस दादा नी आर्ची आणि पर्शाला का मारल तेच कळना

वैताग वैताग
----------------------------
ओबामा _मोदी _जी से
ओबामा - इंडिया _में क्या _चल रहा है
मोदी जी -फक्त सैराट. .जिंग जिंग ज़िन्गाट. .
--------

प्रिन्स दादाने ‪आर्ची‬ अन् ‪‎परश्याला‬ का मारल
मुलाच्या बारश्याला बोलवल नाय म्हनुन:-)
-----------------------------------

लय भारीचा हिरो पाहा काय म्हणाला सैराट पाहून

सैराट पाहून रितेश म्हणतो, मला याड लागलं रे..
'सैराट' पाहून रितेश देशमुख म्हणतो...
-------------------------------------------
आमच पण निल्या याड लागल म्हणुन परश्यासारख विहिरित उडी मारायला गेल...
.
.
पाय मोडल्यावर तेला कळाल
.

विहीर कोरडी होती
आणी खाली अर्ची नवती
दगड.आनी फर्शी व्हती
-----------------------------
प्रेमात पडलेल्या अन् पडू इच्छिणा-या 
" सर्व पोरींनो "
...... 
निदान लसूण सोलायला शिका.
सगळ्यांनाच.... 
"परश्या" भेटेल असे नाही
------------------------------------
Kavi is Back.....

आर्ची और परश्याका प्रेम बघके मेरे आँखो मे पाणी आया घळा घळा घळा 
.
.

डोंगराला आग लागली पळा पळा पळा...

-------------------------------------------

सैराट ची कहाणी
हैद्राबाद मधील
एका गावात घडलेली
सत्य घटना आहे.
सर्वांना एकदा
वाचून पहा 

 

 

⭐⭐⭐⭐⭐⭐

வண்ணம் ஸ்ரீணலட 
ஹஸக் க்ஷஹ
க்ஷ யண க்ஷஸ்ரீ
ஜஸ்ரீ ஸ்ரீஸ்ரீ க்ஷ
க்ஷஸ்ரீ னொஐ 
ஹௌஸ்ரீ றவோ க்ஷலஸ பளலங க்ஷௌஊ ஸ்ரீலதண ஸளஸ றஸதொ அக்ஷல ளவஸ்ரீ ஹஸ்ரீண ளஸல யணங ண ணங ளௌ ஷற ஔ அ ஆ இஈ உஊ எஏ ஐஒ ஓக ஙச ஞட ணத நப மய ரௌ லவ ழள றன ஜஷ ஸஹ க்ஷஸ்ரீ.
ஸ்ரீக்ஷ ஹஸ ஷஜ னற ளழ வல ரய மப நத ணட ஞச ஙக ஓஒ ஐஏ எஊ உஈ இஆக்ஷ்  க்ஷஹ க்ஷள ஹழ ஸவ ஷல ஜௌ ஸ்ரீன றய மண தச ஞந ஙண கட மய தண ஒண லஜ வஷ ழஸ ளஹ ளக்ஷ றஸ்ரீ ன கஸ்ரீ கக்ஷ சஹஹஹ சஸ ஞஷ டௌ ணல தழ நவ ரள யறள மபஹ லஸ்ரீதண டங சம ஹவ வள ணள தங 

कशी वाटली
डोळ्यातून पाणी आलं ना