पाहा ऊर्जेची निर्मिती किती सोपी

हवेपासून ऊर्जा निर्मिती किती सोपी आहे, हा छोटासा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्या निश्चितच लक्षात येईल,  तुम्ही मुलांसाठी एखाद्या विज्ञान प्रदर्शनासाठीही हा प्रयोग करू शकतात, सध्या यू-ट्यूबवर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

Updated: Mar 18, 2015, 11:56 AM IST
पाहा ऊर्जेची निर्मिती किती सोपी title=

मुंबई : हवेपासून उर्जा निर्मिती किती सोपी आहे, हा छोटासा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्या निश्चितच लक्षात येईल,  तुम्ही मुलांसाठी एखाद्या विज्ञान प्रदर्शनासाठीही हा प्रयोग करू शकतात, सध्या यू-ट्यूबवर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.