सर्जिकल स्ट्राईकनंतर नेटिझन्सची सोशल मीडियावर चर्चा

पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या भारतीय सेनेवर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. मोदींनी घेतलेल्या या निर्णयाचे कौतुक होत आहे. 

Updated: Sep 30, 2016, 10:28 AM IST
सर्जिकल स्ट्राईकनंतर नेटिझन्सची सोशल मीडियावर चर्चा title=

मुंबई : पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या भारतीय सेनेवर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. मोदींनी घेतलेल्या या निर्णयाचे कौतुक होत आहे. 

सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात मोदी, लष्कराचे अभिनंद कऱणारे मेसेजेस फिरताहेत. सर्जिकल स्ट्राईकनंतर मोदींचे स्टेटस काय असेल यावरही व्हॉट्सअॅप, फेसबुकवर मेसेजेस फिरतायत.

व्हायरल होत असलेले मेसेजेस

सर्जिकल स्ट्राईकनंतर मोदी काकांचे व्हाट्सअप स्टेटस -
Can't talk Surgical Strikes only

कधी येऊन घोडा लाऊन
गेले कळालंच नाही राव.. 
 -नवाज शरीफ
 
मागे मोदींनी पाकीस्तानला दिलेल्या अचानक भेटी पासून सेनाही सरप्राईज व्हीजीटसाठी हट्ट करत होती.... 
शेवटी काल मोदीजी म्हणाले, "बरं जा, पण जास्त दूर जाऊ नका. २-३ तासात परत या. 
आणि सेना जाऊन आली....

भाड़ मे जाये दुनिया भर की बकवास , अपना तो 2014 वाला वोट वसूल हो गया आज 

पाकिस्तान के फंडे"
""मैच खेलने भी भारत आना है,
""किताब बेचने भी भारत आना है, 
"ग़ज़ल गाने भी भारत आना है
"इलाज कराने भी भारत आना है
"एक्टर और एक्ट्रैस बनने भी भारत आना है
"तो सालों ........... अलग देश बनवाया ही क्यों ???
सिर्फ़ बम बनाने के लिए !!!!!!!!!!"
और तो और सालों को बम फोड़ने भी भारत ही आना है!!!!!"