नवी दिल्ली : देशातील प्रतिष्ठित विद्यापीठ जवाहरलाल नेहरु युनिव्हर्सिटी (जेएनयू) मध्ये मंगळवारी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्यात.
कट्टर डाव्या मतप्रणाली पुरस्कर्त्या विद्यार्थ्यांच्या एका गटाने संसदेवरील हल्ल्यातील दोषी अफजल गुरू आणि जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंटचा (JKLF) सह-संस्थापक मकबूल भट यांच्या स्मृतीप्रित्यय एका कार्यक्रमाचे आजोजन केले होते. त्यावेळी ही घोषणाबाजी करण्यात आली.
यावेळी अफझल गुरुला शहीद झाल्याचे म्हटले. यावेळी अभाविपच्या विद्यार्थ्यांनी तीव्र विरोध केला. शिक्षण मंदिरात देशद्रोहीचा जयजयकार करशाला? विद्यापीठात देशाच्या विरोधात बोलण्याची फॅशन आहे का?
पाहा व्हिडिओ :