jnu

उर्वशी रौतेला, रवी किशन स्टारर 'जेएनयू' चित्रपटाचा टीझर आऊट

जेएनयूच्या या टीझर व्हिडिओमध्ये चित्रपटाच्या कथेचे मूळ कथानक दिसत आहे. टीझरच्या पहिल्या दृश्यात, जेएनयूचे विद्यार्थी त्यांच्या वर्गात कमी आणि बातम्यांच्या हेडलाईन्स मध्ये जास्त आढळतात असा संवाद ऐकायला मिळतो. 

Mar 21, 2024, 05:09 PM IST

'Rebuild Babri Masjid...';JNU च्या भिंतींवर पुन्हा एकदा वादग्रस्त घोषणा

जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (जेएनयू) कॅम्पसच्या भिंतींवर पुन्हा एकदा वादग्रस्त घोषणा लिहिल्याचं प्रकरण समोर आलं आहे. जेएनयूमध्ये लोकांना भडकवण्याच्या प्रयत्नात, कॅम्पसच्या भिंतींवर बाबरी मशिदीच्या पुनर्बांधणीच्या घोषणा लिहिण्यात आल्या आहे

Dec 29, 2023, 08:39 AM IST

'कोणताही देव ब्राम्हण नाही, शंकर महादेवही मागास'

हिंदू देवी-देवतांबाबत JNU च्या कुलगुरूंनी केलेल्या विधानाची का चर्चा रंगलीय, जाणून घ्या

Aug 24, 2022, 04:51 PM IST

सिक्युरिटी गार्ड नव्हे, हा तर सुपर डान्सर; Video तुफान व्हायरल

आपल्या वाट्याला जे आहे त्यातच आनंद मानत बेभान जगता आलं पाहिजे. 

 

Dec 10, 2021, 02:12 PM IST

'राहुल गांधी न घाबरता सरकारला प्रश्न विचारतात, प्रामाणिक लोकंच हे करु शकतात'

काँग्रेसमधल्या ज्येष्ठ नेत्यांनी नाराजी व्यक्त केली असतानाच कन्हैया कुमारने राहुल गांधी यांची बाजू घेतली आहे

 

Oct 1, 2021, 10:05 PM IST

JNU मध्ये मुलींच्या हॉस्टेलसमोर अर्धनग्न परेड; तक्रार दाखल

मुलींच्या वसतीगृहासमोर  विद्यार्थ्यांनी अर्धनग्न होऊन परेड काढली.

Apr 1, 2021, 10:30 AM IST

JNU Update : जवाहरलाल नेहरू विद्यापीठ २ नोव्हेंबरपासून सुरू होणार, या विद्यार्थ्यांना प्रथम प्रवेश

कोरोना कालावधीत देशभरातील शाळा-महाविद्यालये आणि विद्यापीठे बंद आहेत. आता हळूहळू आणि टप्प्याटप्प्याने शाळा-महाविद्याले सुरु केली जात आहेत.  

Oct 22, 2020, 07:08 PM IST

राजकारणात यायचंय तर JNU, काश्मीर मुद्द्यावर मतं मांडा; रजनीकांत य़ांना इशारा

. 'रजनीकांत यांच्यासाठी पेरियारचा मुद्दा वादविदाचा विषय ठरत आहे का?'

Jan 22, 2020, 01:46 PM IST

देशात तुकडे-तुकडे गँग अस्तित्वात नाही- गृह मंत्रालय

गृहमंत्र्यांनी कोणत्या माहितीच्या आधारे तुकडे-तुकडे गँग असा उल्लेख केला?

Jan 21, 2020, 07:51 AM IST

'जेएनयू' ही आमची अग्रगण्य शिक्षणसंस्था; 'त्या' परीक्षेच्या निकालानंतर मंत्र्यांना उपरती

इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिस परीक्षेच्या निकालांनी 'जेएनयू'वर टीका करणाऱ्यांना चांगलीच चपराक बसली आहे.

Jan 15, 2020, 04:32 PM IST

'जेएनयू'ची पोर हुश्शार.... 'इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिस'च्या ३२ पैकी १८ जागा पटकावल्या

गेल्या काही दिवसांपासून जेएनयू विद्यापीठातील वातावरण प्रचंड तापले आहे.

Jan 14, 2020, 03:44 PM IST