या व्हायरल फोटोमागचं खर सत्य

सोशल मीडियावर सध्या एका मुलीचा फोटो चांगलाच व्हायरल होतोय. मात्र या फोटामागचं सत्य ऐकून तुम्हीही हैराण व्हाल.

Updated: Apr 17, 2016, 09:46 AM IST
या व्हायरल फोटोमागचं खर सत्य title=

लंडन : सोशल मीडियावर सध्या एका मुलीचा फोटो चांगलाच व्हायरल होतोय. मात्र या फोटामागचं सत्य ऐकून तुम्हीही हैराण व्हाल.

खऱतर हा फोटो कोणा मुलीचा नाहीये तर एका रोबोटचा आहे. या रोबोटचे नाव जिया जिया आहे. चायनीच इन्वेंटर चेन जियाओपिंग यांनी हा रोबोट बनवलाय.

हा आतापर्यंतच सर्वात खरा वाटणारा असा हा रोबोट आहे. हा रोबोट बोलू शकतो तसेच लिप आणि बॉडी मूव्हमेंटही करु शकतो. 

नेटकऱ्यांमध्ये हा फोटो सध्या चांगलाच शेअर केला जातोय. अनेकांनी तर अशा प्रकारचा रोबोट आतापर्यंत कधी पाहिला नव्हता अशा प्रतिक्रिया दिल्यात.